Saturday, October 25, 2025
Saturday, October 25, 2025
Home » भूमि अभिलेख विभाग: गट क पदसमुह ४ (भूकरमापक) 903 जागांसाठी भरती

भूमि अभिलेख विभाग: गट क पदसमुह ४ (भूकरमापक) 903 जागांसाठी भरती

0 comment 197 views

गट-क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात क्र. ०१/२०२५ शासन मान्यता पत्र क्रमांक: ससेभ-०८२५/प्र.क्र.२७४/आस्था-०६, दिनांक २१/०८/२०२५. भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विभाग निहाय जागा खालील प्रमाणे आहे

उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश जागा 83

उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश जागा २५९

उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक १२४ प्रदेश जागा

उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजी नगर प्रदेश जागा २१०

उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश जागा ११७

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०१/१०/२०२५ ते २४/१०/२०२५ पर्यंत उपलब्ध राहील.

शैक्षणिकअर्हता, वयोमर्यादा, शुल्क व अधिक व सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी. येथे क्लिक करून आपण download करू शकता.

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

166881

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions