महाराष्ट्रात सन १९६१ पासून गावठाण विस्तार योजना शासनाने अमलात आणली. गावठाण क्षेत्र कमी पडत असल्यास, गावठाण शेजारील सुयोग्य जागा निवडून ग्रामपंचायत ठराव सोबत सविस्तर प्रस्ताव ग्रामपंचायती कडून तहसीलदार यांचे पाठविणे, तहसीदार मंडळ अधिकारी यांचे मार्फत सविस्तर चौकशी विविध विभागाच्या नाहरकत दाखले प्राप्त करतात. यानंतर तहसीलदार स्वयंस्पसठ अहवाल प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांना सादर करतात.
गावठाण जमाबंदी मार्गदर्शक सूचना बाबत शासन निर्णय दिनांक:21-1-2020
भूमापन अधिकारी यांचे नियोजनानुसार ग्रामसभा आयोजीत करणे, ग्रामसभेत सर्वेक्षण महत्व व फायदे ई माहिती देणे. A)गावातील, गावठाणातील सर्व मिळकत धारकांचे भ्रमणध्वनी कर पत्ता,सदर माहिती ग्रा प नमुना ८ मध्ये संबधित मिळकत धारकांच्या नोंदी मध्ये नवीन रकाना उपलब्धत्यात नमूद करावे,B) गावठाणामध्ये घर असलेले परंतु गावात सध्या राहत नसलेले मिळकत धारकांचे भ्रमणध्वनी व सध्याचे पत्ते प्राप्त करून नमुना क्र ८ मध्ये नमूद करावे C) गावठाण हद्द निश्चितीचे कायम खुणांचे संधारण, जतन करणे D) कर आकारणी नोंदवही (नमुना ८ ) अद्यावत करावे. कायदेशीर हस्तांतरण नोंदी नियमाप्रमाणे वारस नोंदी करून घ्याव्यात.
राज्यातील गावठान प्रकल्प राबविन्यासाठी ई गव्हनन्स खाली उपलब्ध तरतुदी मधून निधी वितरित दिनांक:2-3-२०१९
राज्यातील गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविन्यास मान्यता देण्याबाबत दिनांक:.22-2-2019
सर्व गावांच्या गावठाण जमिनीचे GIS आधारित सर्वेक्षण व भूमापन करणेबाबतची योजना, गाव ठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरुपात अधिकार अभिलेख तयार करणे, मालमत्तेचे GIS प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करणे.गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे, गावठाणातील प्रत्येक खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा तयार करणे, प्रत्येक खुली घर, खुली जागा,रस्ता गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक देणे. मिळकतीची महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ नुसार मिळकत पत्रिका तयार करणे. गावातील मालमत्ता कर (नमुना क्र ८)अद्यावत करणे व GIS link करणे, ग्रापं व शासनाचे ASSET REGISTER तयार करणे.
गावठाण जमाबंदी मार्गदर्शक सूचना बाबत 21-1-2017
प्रादेशिक योजना नसलेल्या गावाच्या गावठाण क्षेत्राबाहेर लहान आकाराच्या अधिकृत भूखंडामध्ये प्रमाणभूत बांधकाम नमूना आराखड्याच्या आधारे जलदगतीने बांधकाम परवानगी देण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 11-12-15
ग्रामपंचायतीनी त्यांच्या अखत्यारीतील मोकळया जागी बांधकामास परवानगी देण्यापूर्वी घ्यावयाच्या दक्षतेबाबत तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत(गावठाणाच्या विस्ताराची तत्वे आणि इमारतीचे नियमन) नियम 1967 मधील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत. शासन निर्णय क्र:-:- व्ही.पी.एम.-2005 / प्र.क्र. 245 / पं.रा.-3, दिनांक:- 22-08-2005
गावठाण विस्तार योजनेचा आढावा व त्यामधे बदल सुचवीण्यासाठी समितीची नियुक्ती. शासन निर्णय क्र:- क्र.गावठाण/10-02/प्र.क्र.16/ र-12, दिनांक:- 23-07-2002
प्रकल्पबाधीत व्यक्तीना पुर्णपणे गावठाणातील भूखंडावर घरबांधण्या करीता कर्ज देणे संबंधी कार्यपध्दती. शासन निर्णय क्र:- आर.पी.ए./1086/सी.आर.3931/आर-1, दिनांक:- 15-06-1989
गावठाण विस्तार व ग्रामीण बेघर भूमीहीनाना घरकुल बांधुन देण्याची योजना राबवण्यासाठी खासगी जमीनीचे संपादन करण्याबाबत.. शासन निर्णय क्र:-जी.टी.एम.-1086/4074/ 3437 / र-12, दिनांक:- 16-06-1986
पुरग्रस्तांचे पुनर्वसन लोकसंख्या वाढीमुळे गावठाण विस्तार – भटक्या जमाती,विमोचन जमाती, व मागासवर्गातील व्यक्तींचे वसन – गावठाण वसवणे, जमिनीची निवड करणे इ.. शासन निर्णय क्र:-जीटीएन/एफएलडी/1086/2876/ सीआर/3377/र-12, दिनांक:- 07-05-1986
नवीन गावठाणात नागरी सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अर्थसंकल्पीय पध्दत तसेच केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयातील लेखांशी मेळ घालण्याच्या पध्दती बाबत. शासन निर्णय क्र:-क्र. बी.जी.टी.-1085/र-1, दिनांक:- 04-04-1986
गावठाण विस्तार योजनेअन्तर्गत जारी आदेश. शासन निर्णय क्र:- GTN/183/217/R-12, दिनांक:- 10-02-1983
गावठाण विस्तार योजना एच एस जी 5 द्रुतगतीने कार्यान्वीत करण्यासंबंधी. शासन निर्णय क्र:-LND-1076/165655/र-12, दिनांक:- 09-09-1976
गावठान विस्तार योजना व घरासाठी भूखंड घरकूल योजना नं. एच एस जी 5 अंतर्गत खर्चाची वर्गवारी. शासन निर्णय क्र:-LND-3962-107047-HII, दिनांक:- 10-01-1974
गावठाण विस्तार योजना घरकुलासाठी भूखंड योजनेअंतर्गत कर्जाचे विनियोजन पत्रक. शासन निर्णय क्र:-LND-1070/195842-H-II, दिनांक:- 06-11-1972
गावठाण विस्तार योजनेंतर्गत स्मशानासाठी जमीनी उपलब्ध करून देणेबद्दल. शासन निर्णय क्र:-LQN1669-142423-QII, दिनांक:- 06-09-1971
प्रकल्पग्रस्तांसाठी ग्रामीण घरकुल योजना. शासन निर्णय क्र:- HSGP APS -1169 R I, दिनांक:- 16-03-1970
महाराष्ट्र राज्यात गावठाण योजनेअंतर्गत सर्वेक्षण. शासन निर्णय क्र:-No.CTS 5768/189600-v, दिनांक:- 22-01-1970
पाणी पुरवठा व विद्युत प्रकल्पबाधीत लोकासाठी नवीन गावठाण्मध्ये अत्यावश्यक सोयी सुवीधांसीहित पुनर्वसन. शासन निर्णय क्र:-Gen Admin Dept RPA-1068/R.I., दिनांक:- 06-09-1968
महाराष्ट्र राज्यातील गावठाण मोजणी योजना महाराष्ट्र महसूल अधीनियम 1966 मधील कलमे 79,83 व 126 मधील तरतूदीबाबत. शासन निर्णय क्र:-CTS/12019/5768-B, दिनांक:- 15-07-1968
सरकारी पैशाच गैरवापरासंदर्भात अहवाल सादरकरणेबाबत. शासन निर्णय क्र:-MIS/1067/94272-M, दिनांक:- 13-07-1968
ग्रामीण भागातील भूमीहीन कामगाराना जंगलातील भूमीवर पुर्नस्थापित करण्याच्या योजनेअन्तर्गत नवीन लेखाशीर्ष तयार करणे बाबत. शासन निर्णय क्र:-202039, दिनांक:- 14-06-1968
गावठाण विस्तार योजना संपादन कारवाइपुर्वी वाटाघाटीने तात्पूरत्या घैतलेल्या जमीनीच्या बाबतीत भाडे विनाविलंब देणे बाबत. शासन निर्णय क्र:-LNG-1866-241057 ख, दिनांक:- 27-05-1967
गावठाण विस्तार योजना एचएसजी-5- प्लॉटचे वाटप व ग्रामपंचायतीकडून जमीन काढून घेणेबाबत. शासन निर्णय क्र:-LND/1066-185619-cha, दिनांक:- 02-01-1967