731
शासन निर्णय क्रमांक: वेपूर-१२८७/६४३/सेवा-१०, दिनांक २५.४.१९८८ मधील व शासन निर्णय क्रमांक: घभाभ-१०८९/प्र.क्र.१०/सेवा-५, दिनांक ५.२.१९९० मधील “ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, कामाच्या ठिकाणी राहण्याच्या संबंधात, घरभाडेभत्त्याच्या पात्रतेसाठी विहीत केलेली शर्त मात्र काढून टाकण्यात येत आहे” ही तरतूद वगळण्यात येत आहे.
हे आदेश दि.०१.११.२०१६ पासून अंमलात येतील.
संकेताक २०१६१००७१५४६४१७९०५ असा आहे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
You Might Be Interested In
-
1.3K
-
2.6K
-
2.9K
-
452
-
839
-
1.2K
-
557
-
216
-
332