सन २०२२-२३ हे वर्ष उपजीविका वर्ष साजरे करण्यासाठी राज्यात महाजीविका अभियान राबविणेबाबत 24-02-2022 साठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे बहिर्गमन धोरण (Exit Policy) अंतिम करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत 11-02-21 साठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियानाच्या (NRLM-Intensive) प्रभावी अंमलबजावणीसाठी विस्तारित संस्थीय संरचना निर्माण करणे 21-05-2013 साठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंमलबजावणीसाठी SLBC अंतर्गत राज्य, जिल्हा व गट स्तरीय समित्यांची स्थापना 16-01-2013 साठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध अधिकारांचे प्रत्यायोजन (Delegation of Power) करणेबाबत 15-12-2012 साठी येथे क्लिक करा
Non-Intensive NRLM Guidelines 08-11-2012 साठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कौशल्यवृद्धी विशेष प्रकल्पांचे, महिला किसान सशक्तीकरण परीयोजनाचे प्रस्तावांची छाननी व मंजुरीसाठी समिती गठीत करणे बाबत 31-10-2012 साठी येथे क्लिक करा
आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी घोषित करणे बाबत 03-10-2012 साठी येथे क्लिक करा
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विभागप्रमुख म्हणून घोषित करण्याबाबत व अभियानाच्या खर्चाचे वितरण करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे बाबत 05-11-2011 साठी येथे क्लिक करा
अ) या अभियानासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीचे आहरण व वितरण करण्यासाठी मुख्यालयाच्या ठिकाणी नवी मुंबई येथे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अभियान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यांचे नावाने (पदनामान) एक current खाते उघडण्यात यावे.
ब) राज्यस्तरावर अभियान राबविण्यासाठी राज्य अभियान संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी, हे भारतीय प्रशासन सेवेतील ज्येष्ठ अधिकारी असुन त्यांना विभाग प्रमुख महणून घोषित करण्यात येत आहे व विभाग प्रमुख म्हणून या खात्यात करावयाच्या सर्व व्यवहारासाठी अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य जीवनोन्नती अभियान यांना पूर्ण अधिकार असतील.
क) विभाग प्रमुख या नात्याने बैंक खात्याचे आहरण व संवितरण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य जीवनोन्नती अभियान हे असतील. त्यांनी कामाचा व्याप व आवश्यकता विचारात घेऊन, व्यवहार करण्यास त्यांच्या अधिपत्याखालील अधिकान्यास अधिकार प्रदान करण्यास ते सक्षम असतील.
ड) प्राधिकृत केलेले अधिकारी, प्रत्येक महिन्याचे एकत्रित लेखे महालेखापालांशी चर्चा करुन, पध्दत ठरवून महालेखापाल, मुंबई यांना सादर करतील. त्यामध्ये महिनाभरात झालेला खर्च व त्या अनुषंगानं काढलेले धनादेश यांचा समावेश असेल. तसेच महालेखापाल, मुंबई हे जेव्हा जंका मागणी करतील त्याप्रमाणे त्यांना केलेल्या खर्चाची प्रमाणके सादर करावी लागतील.
ड) वित्तीय नियम नमुना-२ नुसार झालेल्या जमा रकमेचा खर्च रकमेचा रोकड वही ठेवावी व रोकड वही वरील नोंदीचा क्रमांक उपप्रमाणकावर आवर्जुन नोंदवावा. तसेच रक्कम अदा केल्यानंतर त्यांचा पुनउपयोग करता येऊ नये म्हणून ती विरुपीत करण्यात येईल.
फ) याद्वारे करावयाचा खर्च हा त्या त्या वर्षात उपलब्ध असलेल्या निधीच्या अधीन असेल. मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचे नांवे सदर खाते असल्याने ते पावावतच्या सर्व प्रचलनासाठी जबावदार असतील.
ग) या प्रकल्पासाठी सन २०१०-११ या चालू वित्तीय वर्षासाठी व तसेच यापुढे वेळोवेळी केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी था विनियोग कशाप्रकारे करावयाचा आहे, याबाबत राज्य अभियानाने केलेले नियोजन, राज्य स्तरीय कार्यकारी समितीच्या मान्यतेच्या अधीन असेल.
ह) सदर खाते फक्त राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यासाठी व त्याअनुषंगाने येणाऱ्या खर्चासाठी वापरण्यात येईल. त्याचा हिशेब स्वतंत्र ठेवण्यात येईल.
चावरील होणारा खर्च हा त्या त्या लेखाशिांतून प्राप्त होणा-या लेखाशिर्षाखाली खचर्ची टाकण्यात येईल व त्या त्या वर्षीच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल.
३. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या सहमतीने (त्यांचा अनौपचारीक संदर्भ क्रमांकः २४२/११/कोषा-५, दिनांक २५ ऑक्टोबर, २०११ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
२०११११०५१४३६०८००१
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्थापना 11-07-2011 साठी येथे क्लिक करा