पदाचे नाव –उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक,लिपिक टंकलेखक
पदसंख्या –
- उद्योग निरीक्षक०९ पदे,
- तांत्रिक सहाय्यक-०४ पदे,
- कर सहाय्यक-७३ पदे ,लिपिक
- टंकलेखक ८५२ पदे
- एकूण ९३८ पद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
| अ क्र | तपशील | |
| १ | अर्ज करण्याचा कालावधी | दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२५ रोजी १४.०० पासून दिनांक २७ ऑक्टोबर, २०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत |
| २ | Online पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक | दिनांक २७ ऑक्टोबर, २०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत |
| ३ | भारतीय स्टेट बँकमध्ये चलना द्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनांची प्रत घेण्याचा दिनांक | दिनांक २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत |
| ४ | चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक ३० ऑक्टोबर, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |
शैक्षणिकअर्हता, वयोमर्यादा, शुल्क व अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.