Monday, October 26, 2026
Monday, October 26, 2026
Home » राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

0 comment 1.2K views

मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रुपये ६.०० लाखावरुन वार्षिक रुपये ८.०० लाख करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. टीईएम-२०१८/प्र.क्र.३५/तांशि-४ मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ३१ मार्च, २०१८

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अतिरिक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश करणे व पात्रतेच्या अटीत सुधारणा करणेबाबत…
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: टीईएम-२०१६/प्र.क्र.५५९/तांशि-४ मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२. दिनांक: २१ जून, २०१७

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी पात्र विद्यार्थ्यांच्या हिश्श्याची शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम शिक्षण संस्थांनी न घेण्याबाबत.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र. ईबीसी-२०१८/प्र.क्र.३८/तांशि-४ मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२ दिनांक : १४ फेब्रुवारी, २०१८

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना व इतर शिक्षण शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी पोर्टलमधून काढण्याबाबत.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१७/प्र.क्र.४६५/तांशि-४ मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२. दिनांकः १४ फेब्रुवारी, २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment