Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ
अक्रमिळणारा आर्थिक लाभसूत्रउदाहरण
निवृतीवेतनअंतिम वेतन / २ ( सेवेची मर्यादा किमान १० वर्ष )६५९००/२ = ३२९५०
उपदान (Death-cum-retirement Gratuity)अंतिम वेतन x सेवा /२  ६५९०० x ३३/२ = १०८७३५० (कमाल मर्यादा २० लक्ष )
अंशराशीकारण (Commutation)अंशराशिकरण मूल्य = निवृत्तीवेतन  x ४० टक्के३२९५० x ४०/१०० = १३१८०
  अंशराशिकरण मुल्य x निवृत्त्तीवेतनाच्या दिंनाकाच्या पुढील जन्मदिंनाकास दिलेला विक्री दर x १२ ( वयाची ५८ व्या वर्ष पूर्ण कर्मचारी यास दर ८.३७१ वय ६० पूर्ण कर्मचारी ८.१९४ ) वयोगटानुसार निश्चित दर पा क्र     आहे१३१८० x ८.३७१x १२ =१३२३९५७सदर रक्कम मिळालेनंतर विक्री मुल्याची रक्कम दरमहा १५ वर्षापर्यंत निवृत्तीवेतनातुन कपात केली जाते, मात्र १५ वर्षाच्या दरम्यान निवृत्तीवेतन धारक मयत झाल्यास त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांचे निवुतीवेतनातुन सदर कपात केली जात नाही.
सेवानिवृत्ती वेतन (Pension)दरमहा निवृत्तीवेतन=निवृत्तीवेतन+महागाई भत्ता-निवृत्तीवेतन विक्री३२९५० + ५६०२ (Da१७%)- १३१८० =२५३७६ 
रजा रोखीकरण (Leave Incashment)अंतिम वेतन +महागाई+ग्रेड वेतन x शिल्लक रजा /३०६५९०० + ११२०३ (Da१७ %) x ३००/ ३० =७७१०३०
भविष्य निर्वाह निधी (GPF)शेवटचे शिल्लक रक्कम
गट ब जोड विमा (GSLI) जमा असलेली वर्गणी एलआयसीकडून निश्चित करण्यात येते
शासकीय गटविमा (GSI)शासनाकडून परीगणना परिपत्रकानुसार बचत निधी रक्कम
स्वगृह परतीचे देयक (Home Town)२० किमी पेक्षा जास्त अंतर असल्यास ६ व्या वेतन आयोगाच्या अंतिम वेतन च्या ५०% दराने एकत्रित रक्कम + कुटुंब सदस्य भाड़े२० किमी पेक्षा कमी असल्यास ६व्या वेतन आयोगानुसार १/३ दराने एकत्रित रक्कम
  एकुण मिळणारी रक्कम
 (टीप: १/११/२००५ नंतर सेवेत नव्याने (सरळ सेवेने) रुजू झालेल्या कर्मचा-यांना क्र.२ ते ४ लाभ मिळत नाहीत, मात्र क्र. ५ ते 9 बाबींच्या रक्कमा मिळतात)

 निवृतीवेतन योजना लागु असलेल्या मयत कर्मचारी यांचे कुटुंबियांस मिळणा-या कुटुंबनिवृत्ती वेतन रककम

अक्रमिळणारा आर्थिक लाभसूत्रउदाहरण
कुटुंबनिवृत्ती वेतन (Family Pension)अंतिम वेतन / २ ( मृत्युच्या दिनांकापासून १० वर्ष पर्यंत )६५९००/२ = ३२९५०
 दरमहा मिळणारे निवृत्तीवेतन १० वर्षापेक्षा पर्यंत ३२९५० + ५६०२ (Da १७%) =३८५५२
 १० वर्ष पूर्ण झालेनंतर देय कुटुंबनिवृत्तीवेतनअंतिम वेतन x ३०% ( मृत्युच्या दिनांकापासून १० वर्ष पूर्ण झालेचे दिनांका पासून )६५९०० ३०/१०० =१९७७०
 १० वर्ष पूर्ण झालेनंतर दरमहा कुटुंबनिवृत्तीवेतन १९७७० + (त्यावेळचा Da )
उपदान (Death-cum-retirement Gratuity)  
 १ वर्ष पर्यत सेवाअंतिमवेतन x २६५९०० x २ = १३१८००
 १ वर्ष ते ५ वर्ष सेवाअंतिमवेतन x ६६५९०० x ६ = ३९५४००
 ५ वर्ष ते ११ वर्ष सेवाअंतिमवेतन x १२६५९०० x १२ =७९०८००
 ११ वर्ष ते २० वर्ष सेवाअंतिमवेतन x २०६५९०० x २० =१३१८०००
 २० वर्ष ते ३३ वर्ष सेवाअंतिमवेतन x सेवा वर्ष ( ३३ च्या पटीत मर्यादित ) कमाल मर्यादा १४ लक्ष६५९००x ३३ (२ वर्ष सेवेनुसार अवलंबून =२१७४७००(मर्यादा २० लक्ष
रजा रोखीकरण (Leave Incashment)अंतिम वेतन +महागाई+ग्रेड वेतन x शिल्लक रजा /३०६५९०० + ११२०३ (Da १७ %) x ३००/ ३० = ७७१०३०
भविष्य निर्वाह निधी (G.P.F)शेवटचे शिल्लक रक्कम 
ठेव संलग्न विमा भविष्य निर्वाह निधीमृत्यु पूर्व किमान पाच वर्ष सेवा असल्यास मृत्युच्या लगतपूर्वीच्या  तीन वर्षामधे  त्यांच्या खाती शिल्लक असलेल्या सरासरी भ.नि.नि वर्गणी एवढी  (कमाल मर्यादा ६०००० ) 
गट ब जोड विमा (GSLI)  जमा असलेली वर्गणी एल.आय.सी कडून निश्चित करण्यात येते + विमा निधी ३००००एल.आय.सी कडून निश्चित रक्कम +३००००
शासकीय गटविमा (GSI)शासनाकडून परीगणना परिपत्रकानुसार बचत निधी रक्कम व विमा निधी  विमा निधी वर्गणी ६० असेल तर ६०००० या प्रमाणे वेतनश्रेणीच्या  वर्गणीच्या दरानुसार
स्वगृह परतीचे देयक (Home Town)२० पेक्षा जास्त अंतर असल्यास ६ व्या वेतन आयोगाच्या अंतिम वेतनाच्या ५०% दराने एकत्रित रक्कम +कुटुंब सदस्य भाडे
कर्मचारी कल्याण निधी  सदर लाभ जि.प. जळगाव अंतर्गत देय आहे, याप्रमाणे इतर ठिकाणी लागु आहे किंवा याची खात्री करावी२५०००
  एकुण मिळणारी रक्कम
 टीप: १/११/२००५ नंतर सेवेत नव्याने (सरळ सेवेने) रुजू झालेल्या कर्मचा-यांच्या वारsaसांना  क्र. १ ते ५ लाभ मिळत नाहीत मात्र क्र. ६ ते ९  बाबीच्या रक्कमा मिळतात)

DCPS/NPS  कर्मचारी यांचे सेवा निवृतीनंतर/ मृत्युनंतर मिळणा-या रक्कमा

अक्रमिळणारा आर्थिक लाभसूत्रउदाहरण
DCPS/NPS कर्मचारी यांचे सेवा निवृतीनंतरकर्मचारी यांची जमा असलेली १०% रक्कम व शासन हिश्याची १०% रक्कम एप्रिल १९ पर्यंत त्यानंतर १४ टक्के झालेली आहे] अशी संपूर्ण सेवेत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यन्त जमा होणा-या एकुण रक्कमेंपैकी ६०% सेवानिवृत्ती दिनांकास प्राप्त होइल, ४०%रक्कम गुंतवणुक होइल, त्यातुन दरमहा व्याज हे निवृत्तीवेतन म्हणून मिळेल,सदर ४०% रक्कम मृत्युनंतर व्याजासह वारसास मिळेल. 
शासकीय गटविमा (GSI)शासनाकडून परीगणना परिपत्रकानुसार बचत निधी रक्कम व विमा निधी (विमा निधी वर्गणी ६० असेल तर ६०००० या प्रमाणे वेतनश्रेणीच्या वर्गणीच्या दरानुसार) 
स्वगृह परतीचे देयक (Home Town)२० किमी पेक्षा जास्त अंतर असल्यास ६ व्या वेतन आयोगाच्या अंतिम वेतनाच्या ५०% दराने एकत्रित रक्कम + कुटुंब सदस्य भाड़े २० किमी पेक्षा कमी असल्यास ६व्या वेतन आयोगानुसार १/३ दराने एकत्रित रक्कम 
कर्मचारी कल्याण निधी  सदर लाभ जि.प. जळगाव अंतर्गत देय आहे, याप्रमाणे इतर ठिकाणी लागु आहे किंवा याची खात्री करावी.२५०००
 १० वर्ष पेक्षा कमी सेवा झालेले DCPS/NPS कर्मचारी यांचे वारसदार यांना देय रक्कमा
DCPS कर्मचारी १० वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास त्याचे मृत्युनंतर वारसास मिळणारे लाभजमा असलेली कर्मचारी यांची १०% रक्कम  व शासन हिश्याची १०% रक्कम एप्रिल १९ पर्यंत त्यानंतर १४ % झालेली आहे अशी संपूर्ण सेवेत मृत्युच्या  दिनांका पर्यन्त जमा होणा-या एकुण जमा संपूर्ण रक्कम व्याजासह वारसास मिळेल.यासाठी शा.नि.दि १२/११/२०१०दि १८/५/१२ व ८$$२०१४ मधील नमूना “अ” व “ब” मधे प्रस्ताव कार्यालय प्रमुखामार्फत मा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कड़े सादर करावे लागते.   
DCPS कर्मचारी १० वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास त्याचे मृत्युनंतर वारसास मिळणारे लाभशासननिर्णय वित्त विभाग क्रमांक अंनियो/२०१७/प्रक्र२९/सेवा ४ दि  /०९/२०१८ नुसार १० वर्ष पेक्षा कमी सेवा असल्याने सानुग्रह अनुदान रु १० लक्ष परीशिस्ट १ व परीशिस्ट २ मधील प्रस्ताव व आवश्यक ती कागदपत्र सादर करावी लागतात. 
शासकीय गटविमा (GSI)शासनाकडून परीगणना परिपत्रकानुसार बचत निधी रक्कम व विमानिधी 
स्वगृह परतीचे देयक (Home Town)२० किमी  पेक्षा जास्त अंतर असल्यास ६ व्या वेतन आयोगाच्या अंतिम वेतनच्या ५०% दराने एकत्रित रक्कम + कुटुंब सदस्य भाड़े   २० किमी पेक्षा कमी असल्यास ६व्या वेतन आयोगानुसार १/३ दराने एकत्रित रक्कम 
कर्मचारी कल्याण निधी  सदर लाभ जि.प. जळगाव अंतर्गत देय आहे, याप्रमाणे इतर ठिकाणी लागु आहे किंवा याची खात्री करावी२५०००
 १० वर्ष पेक्षा जास्त सेवा झालेले DCPS/NPS कर्मचारी यांचे वारसदार यांना देय रक्कमा
DCPS कर्मचारी १० वर्ष पेक्षा कमी सेवा असल्यास त्याचे मृत्युनंतर वारसास मिळणारे लाभजमा असलेली कर्मचारी यांची १०% रक्कम  व शासन हिश्याची १०% रक्कम एप्रिल १९ पर्यंत त्यानंतर १४% झालेली आहे अशी संपूर्ण सेवेत मृत्युच्या  दिनांका पर्यन्त जमा होणा-या एकुण जमा संपूर्ण रक्कम व्याजासह वारसास मिळेल.यासाठी शा नि दि १२/११/२०१०दि १८/५/१२ व ८$$२०१४ मधील नमूना “अ” व “ब” मधे प्रस्ताव कार्यालय प्रमुखामार्फत मा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकड़े सादर करावे लागते.  
शासकीय गटविमा (GSI)शासनाकडून परीगणना परिपत्रकानुसार बचत निधी रक्कम व विमानिधी  (विमानिधी वर्गणी ६० असेल तर ६०००० या प्रमाणे वेतनश्रेणीच्या वर्गणीच्या दरानुसार) 
स्वगृह परतीचे देयक (Home Town)२० किमी पेक्षा जास्त अंतर असल्यास ६ व्या वेतन आयोगाच्या अंतिम वेतन च्या ५०% दराने एकत्रित रक्कम + कुटुंब  सदस्य भाड़े २० किमी पेक्षा कमी असल्यास ६व्या वेतन आयोगानुसार १/३ दराने एकत्रित रक्कम 
कर्मचारी कल्याण निधीसदर लाभ जि.प. जळगाव अंतर्गत देय आहे, याप्रमाणे इतर ठिकाणी लागु आहे किंवा याची खात्री करावी२५०००

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19823

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.