Monday, September 7, 2026
Monday, September 7, 2026
Home » इंग्रजी लघुलेखक / लघुटंकलेखक / टंकलेखक/लिपिक-टंकलेखक

इंग्रजी लघुलेखक / लघुटंकलेखक / टंकलेखक/लिपिक-टंकलेखक

0 comment 65 views

इंग्रजी लघुलेखक, इंग्रजी लघुटंकलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना मराठी लघुलेखन / मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना, शासन निर्णय व शासन परिपत्रके यांचे संकलन.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.११८/भाषा-२ नवीन प्रशासकीय भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : १७.१०.२०२२

इंग्रजी लघुलेखक / लघुटंकलेखक / टंकलेखक/लिपिक-टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासंदर्भातील परिपत्रक रद्द करणेबाबत.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक:-टंलेप-२०१५/प्र.क्र.१७६/भाषा-२, नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : २९ ऑक्टोबर, २०२१

इंग्रजी लघुलेखक व टंकलेखक यांनी उत्तीर्ण करावयाच्या एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/टंकलेखन परिक्षेबाबत व त्यानुसार करावयाच्या मराठी भाषेच्या वापराबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः एएससी १५१४/प्र.क्र. १२८/१४/१४ अ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक: २७ ऑक्टोबर, २०१५

लघुलेखक सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक १३-११-२००३

लघुलेखक सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक ३१-०७-१९९७

लघुलेखक सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक २४-०६-१९९७

लघुलेखक सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक ०८-०२-१९९०

लघुलेखक सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक १९-०५-१९८०

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

529200

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions