सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: GAD-49022/65/2024-GAD (DESK-29) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, …
government of maharashtra
-
-
शासकीयनिमशासकीय कार्यालयांचाशंभर दिवसांचाकृती आराखडा_दिनांक 13_01_2025 राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता आगामी १०० दिवसांमध्ये पुढील मुद्द्यांवर प्रभावी …
-
जि प अधिकारी व कर्मचारी दौरे शासन निर्णय दिनांक १०-०३-२००८
-
कार्यालयीन संहीता
राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी सामाजिक-धार्मिक संस्थांचे सदस्य-state-government-employees-and-members-of-socio-religious-organizations
by ग्रामविकास E-सेवा 3.8K viewsराज्य शासनाच्या कर्मचा-यांनी सामाजिक-धार्मिक संस्थांचे सदस्य होणे.महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९….महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: सीडीआर-१००९/प्र.क्र.८/०९/११, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ७ जूलै, २००९. अधिक …
-
कार्यालयीन संहीता
अशासकीय व्यक्ती कडून किंवा इतर प्रकारे दबाव आणण्यचा प्रयत्न करणे-pressure-by-non-governmental-persons
by ग्रामविकास E-सेवा 1.3K viewsनियम 23 अशासकीय व्यक्ती कडून किंवा इतर प्रकारे दबाव आणण्यचा प्रयत्न करणे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चा नियम २३ कार्यवाहीबाबतच्या सूचनांचा पुनरुच्चार महाराष्ट्र शासनसामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक …
-
कार्यालयीन संहीता
शासकीय कर्मचाऱ्यांने खाजगी संस्थांकडून पुरस्कार (Award)-government-employees-awarded-by-private-institutions
by ग्रामविकास E-सेवा 1.2K viewsशासकीय कर्मचाऱ्यांने खाजगी संस्थांकडून पुरस्कार (Award) स्वीकारताना त्यात आर्थिक लाभाचा समावेश असता कामा नये.महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: सीडीआर-१००८/प्र.क्र.३/०८/११, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : १३ ऑक्टोबर, …
-
टिप्पणीलेखन व पत्रलेखनाबाबत – शा. नि -29.12.2023 पत्रलेखनाबाबत कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील तरतूदींचे पालन करण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग 30-05-2018 सांकेतांक क्रमांक 201805301130518207 पत्रलेखनाबाबत कार्यालयीन कामकाज नियमपुस्तिकेतील तरतूदींचे पालन करण्याबाबत. सामान्य प्रशासन …
-
सर्वशासकीय कामकाजकेवळ ईऑफिस कार्यप्रणालीद्वारेकरण्याबाबत मार्गदर्शक महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक १६-०२-२०२४ १. मंत्रालय तसेच क्षेत्रीय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाशी संबंधित क्षेत्रीय कार्यालयात ई- ऑफिस कार्यप्रणाली राबविण्यासाठी …
-
झिरो पेंडन्सीअंड डेली डिस्पोजल 15-02-18 अ) क्रमांक १ :- कार्यालयातील तसेच अभिलेख कक्षातील अभिलेखांचे निंदणीकरण, वर्गीकरण व अद्ययावतीकरण करणे.सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त संदर्भ क्रमांक ४ येथील दिनांक ११ जून, १९८५ च्या …
-
शासकीय पत्राचा नमुना विहित करणे तसेच त्यावर बोधचिन्ह (Logo) / घोषवाक्य (Tagline) मुद्रित करण्याबाबतचे धोरण. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण २०१८/प्र.क्र.१५५/१८ (र. व का.) हुतात्मा राजगुरु …