शासकीय कंत्राटासाठी वस्तु व सेवाकराबाबत. शासन परिपत्रक क्र. टीडीएस-०९१८/प्र.क्र.५९०/२०१८/मोप्र-१ दिनांक : ०३, मार्च २०२३ अ) जलसंपदा विभागाच्या महामंडळांतर्गत असलेल्या कामासांठी १. महामंडळांतर्गत स्वीकारण्यात येणाऱ्या कार्यकंत्राट सेवांसाठी संदर्भ क्र. १० व …