दूर संचार पायाभूत सुविधा धोरण सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १७-०२-२०१८ साठी येथे click करा Telecom infrastructure policy GR date 17-02-2018 Click here in English
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामीण भागातील मोबाईल कंपन्याकडून व अन्य व्यावसायिक कंपन्याकडून उभारण्यात येणारे मनोरे यावर करावयाची कर आकारणी व ग्रामपंचायती कडून देण्यात येणा-या परवानगीबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०९-१०-२०१६
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामपंचायत हद्दीतील बीएसएनल च्या मोबाईल टॉवर कर आकारणी व वसुलीबाबत, ग्रामविकास विभाग शासन पत्र दि ०१-०४-२०१६ शासन निर्णया साठी येथे Click करा
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ कलम १२४ व याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम, १९६० नुसार ग्रामपंचायतींना मालमत्ता कर व इतर अनुषंगिक कर आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. संदर्भिय दिनांक २१ नोव्हेंबर, २०११ च्या अधिसुचनेनुसार ग्रामपंचायत हद्दीतील पवनचक्की, दळणवळणाकरिता मनोरे आणि इतर प्रयोजनांकरिता वापरण्यात येणारे आणि त्यांची कार्ये पार पाडण्याकरिता आवश्यक असलेल्या खुल्या जागा यांवर कर आकारणीबाबतची पद्धती निश्चित करण्यात आली असून, दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ च्या अधिसूचनेमध्ये याबाबत बदल करण्यात आलेला नाही. सदरील अधिनियम व नियमांमध्ये बीएसएनएल टॉवर्सना मालमत्ता करातून सवलत देण्यात आल्याची तरतूद नाही.
सबब, उक्त अधिनियम व नियमांतील तरतुदींनुसार राज्यातील बीएसएनएल टॉवर्सवर कर आकारणी व वसुली बंधनकारक आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करणेबाबत आपल्या अधिनस्त सर्व ग्रामपंचायतींना सूचित करण्यात यावे, ही विनंती.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ग्रामपंचायत हद्दीतील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवरील कर आकारणी व वसुलीबाबत. उक्त अधिनियम व नियमांतील तरतुदींनुसार राज्यातील बीएसएनएल टॉवर्सवर कर आकारणी व वसुली बंधनकारक आहे. शासन निर्णय क्र. व्हीपीएम २०१५/प्र.क्र.४४/पंरा४ दिनांक:-01-04-2015
Maharashtra Village panchayat Taxes and Fees Rules सुधारणा शासन अधिनियम २१-११-२०११ साठी येथे click करा
ग्रामपंचायत कर व फी आकारणी अधिक माहितीसाठी आणखी वाचा