Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » जातवैधता प्रमाणपत्र

जातवैधता प्रमाणपत्र

0 comment

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 46 व 47 नुसार राज्याच्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग यादी मध्ये तत्मस जाती समाविष्ट करणे व दुरुस्ती करण्याबाबत. शासन निर्णय क्रमांक:-CBC-10/2014/CR 88/MVK दिनांक:- 04-09-2014

महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाने शासनास सादर केलेल्या अहवाल क्र. 44 व 45 नुसारराज्याच्या विशेष मागासप्रवर्गवइतर मागास वर्ग यादीमध्ये नव्याने जाती समाविष्ट करणे व वगळणेबाबत..शासन निर्णयक्रमांक:-CBC-10/2014/CR 9/MVk दिनांक:- 01-03-2014

मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती. शासन निर्णय क्रमांक:-बीसीसी-2012/प्र.क्र. 332/12/16-ब दिनांक:-30-07-2013

मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचा-यांच्या जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जातप्रमाणपत्रा अवैध ठरल्यास पुढील कार्यवाहीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. शासन निर्णय दिनांक:-18-05-2013 क्रमांक:-बीसीसी-2012/प्र.क्र. 332/12/16-ब दिनांक 18/05/2013

शासन परिपत्रक दिनांक 05/11/2009 मधील क्र. 7 च्या आदेशास मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने सुधारित आदेश निर्गमित करणेबाबत. शासन निर्णय क्रमांक:-BCC/2011/CR NO 1064/2011/16-B GR दिनांक:- 12-12-2011

शासन सेवेत पदोन्‍नतीसाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील कर्मचा-यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याबाबत. CR दिनांक:- 08-06-2011 क्रमांक:-शासन परिपत्रक क्र सीबीसी 10/2010/प्र क्र 590/मावक-5 दि 8 जून 2011

अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकत संस्‍थामध्‍ये पदोन्‍नती पूर्वी जाती प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्रा सादर करण्‍याबाबत मार्गदर्शक सूचना. शासन परिपत्रक क्रमांक:-सीबीसी-10/2010/प्र क्र 47/मावक-5 दिनांक:- 26-03-2010

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्‍या कामासाठी अपर जिल्‍हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील 7 पदे निर्माण करण्‍याबाबत. शासन निर्णय क्रमांक:-1008/45/08 दिनांक:- 14-07-2008

अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्र सादर करण.शासन निर्णय क्रमांक:-सीबीसी -10 /2004 / प्र.क्र. – 570/ माकव -5 दिनांक:- 16-05-2007

अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.. शासन परिपत्रक क्रमांक:-सीबीसी -10 /2004 / प्र.क्र. – 570 / माकव – 5 दिनांक:- 05-03-2005

अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण.. .शासन निर्णय क्रमांक:-सीबीसी – 10 /2003 /प्र.क्र. -91 /मावक -5 दिनांक:- 06-02-2004

अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांना शासन सेवेत, निमशासकीय सेवेत, शासन अंगीकृत संस्‍थाच्‍या सेवेत नियुक्‍ती करण्‍यावआधी त्‍यांच्‍या जाती प्रमाणपत्राबाबत वैधता प्रमाणपत्रा सादर करण..शासन निर्णय क्रमांक:-सीबीसी -10 /2003 / प्र.क्र. – 19 GR दिनांक:- 08-12-2003

अनुसूचित जामातीक‍रीता राखीव असलेल्‍या पदावर नियुक्‍ती झालेल्‍या कर्मचा-यांचे जातीचे दाखले तपासणे. शासन निर्णय क्रमांक:-एसटीसी 142000 / प्र.क्र. – 43 / का. -10 दिनांक:- 28-05-2001

अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍यांची तपासणी. तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरूप व अधिकाराबाबत.. क्रमांक:-एसटीसी -1399 /प्र.क्र. -2/ का. -10 GR दिनांक:- 02-05-2001

अनुसूचित जमातीच्‍या जातीच्‍या प्रमाणपत्राची तपासणी समिती. ठाणे, औंरगाबाद व अमरावती येथील अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्‍यांची स्‍थापना आणि पुणे, नाशिक व नागपूर येथील अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र तपासणी समित्‍यांची पुनर्रचना.. क्रमांक:-एसटीसी – 1099 /प्रक्र- 138 /( भाग 2 ) –का GR दिनांक:- 12-03-2001

विजा.अ, भज.ब, क,ड तसेच इतरमागासवर्ग व विशेषमागासप्रवर्गाच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्र दाव्‍यांची तपासणी. जात प्रमाणपत्रा पडताळणी समितीच्‍या कामाचे स्‍वरूप व अधिकाराबाबत.. क्रमांक:-सीबीसी- 12 – 2000 /252 /प्रक्र -1/ इमाव – 5 GR दिनांक:- 25-01-2000

अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या जाती प्रमाणपत्राची/दाव्‍यांची तपासणी. तपासणी समितीच्‍या कामाचे स्‍वरूप व अधिकाराबाबत.. GR क्रमांक:-एसटीसी-1399/ प्रक्र 2 /का- 10 दिनांक:- 09-09-1999

शासकीय, निमशासकीय सेवेतील सरळ सेवा भरती व पदोन्‍नतीमधील, अनुशेषाची रिक्‍त पदे भरण्‍यासाठी विशेष भरती मोहिम सुरू करण्‍याबाबत.. CR क्रमांक:-बीसीसी-1095/966/सीआर-5/95/16-ब दिनांक:- 05-04-1999

शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समातंर आरक्षण(Horizontal Reservation)कार्यन्वित करण्‍यासाठी अनुसरावयाची कार्यपध्‍दती विहित करण्‍याबाबत.. क्रमांक:-एसआरव्‍ही-1097/प्रक्र31/98/16-अ CR दिनांक:- 16-03-1999

अनुसूचित जमातीच्‍या उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र तपासण्‍याबाबत.. क्रमांक:-बीसीसी /1092 /प्रक्र 153/ई-10 CR दिनांक:- 20-04-1992

जातीचे प्रमाणपत्र तपासण्‍याबाबत.. क्रमांक:-एस-14/91/प्रक्र. 166- ई – 7 CR दिनांक:- 15-03-1991

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19798

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.