विपश्यना रिसर्च इंस्टीटूट विपशना, योग 14 दिवस परावर्तित रजा शासन निर्णय दि 27-06-2003
क) विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट, धम्मगिरी, जिल्हा-नाशिक या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील प्रशिक्षण केंद्रात “विपश्यना” च्या दहा दिवसांच्या शिबिरात सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भाग घेता येईल.
ख) प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे अशा कर्मचाऱ्याने, मागणी केल्यास त्यास, वैद्यकिय प्रमाणपत्र सादर न करता एकावेळी कमाल १४ दिवस इतकी परिवर्तीत रजा मंजूर करता येईल.
ग) यरील प्रयोजनासाठी परिवर्तीत रजा आवश्यकतेनुसार तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेया कालावधी गध्ये कमाल सहा वेळा याप्रमाणे अनुज्ञेय राहील.
घ) संबंधित कर्मचाऱ्याने रजेचे आवेदनपत्र प्रशिक्षणाच्या प्रवेशपत्राच्या डोरॉक्स प्रतीसह सादर करणे तरोच, रजेवरून परत आल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे संबंधित प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
इ) सदर सवलत हक्क म्हणून मागता येणार नाही.
गसून अंमलात येतील.
कैवल्याधाम लोणावळां या संस्थेतर्फे घेण्यात येणारे राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यंचेकरिता योग विदया प्रशिक्षण शिबिरात भाग घेण्याबाबत विपशना, योग शासन निर्णय दि 03-02-2004
अ) कैवल्यथाम, लोणावळा, या संस्थेतर्फे घेण्यात येणारे योगविद्या प्रशिक्षणाच्या दहा दिवसांच्या शिबीरात, प्रशिक्षणासाठी प्रयेश मिळविला आहे अशा राज्य शासकीय अधिकारी/कर्मचान्याने, मागणी केल्यास त्यास, वैद्यकिय प्रमाणपत्र सादर न करता एकायेळी कमाल १४ दियस इतकी परिवर्तीत रजा मंजूर करता येईल… 1 ब) वरील प्रयोजनासाठी परिवर्तीत रजा आवश्यकतेनुसार तीन वर्षातून एकदा व संपूर्ण सेवा कालावधीमध्ये कमाल सहा येळा याप्रमाणे अनुज्ञेय राहील. क) संबंधित कर्मचाऱ्याने रजेचे आवेदनपत्र प्रशिक्षणाच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करणे तसेच, रजेवरून परत आल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे संबंधित प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. ड) या प्रशिक्षसाठीचा अपेक्षित खर्च संबंधित कर्मचाऱ्याने स्वतः सोसाययाचा आहे.
-
1.3K
-
2.6K
-
2.9K
-
523
-
351