Monday, May 5, 2025
Monday, May 5, 2025
Home » ई- निविदा

ई-निविदा प्रणाली अंतर्गत  ऄल्प कालावधीची निविदा सूचना प्रसिद्ध करण्याबाबत…दि 29-10-2021

ई-निविदा कार्यप्रणालीबाबत शासन निर्णय सा प्र वि दि. 11-05-2021

दरपत्रकाच्या आधारे करण्यात येणाऱ्या खरेदीची मयादा रु. 3 लाखावरुन रु. 10 लाखापंत वाढववणे बाबत. उद्योग ऊर्जा विभाग शासन निर्णय दि 07-05-2021

इ tender अल्प सूचना 18 जाने 19 शासन निर्णय दि 18 जाने 19

जिल्हा परिषदातर्गत विविध विकास कामांची अमलबजावणी / संनियंत्रण करण्याबाबत सूचना शासन निर्णय ग्रामविकास विभाग दि 20-10-2018

जिल्हा परिषदानी कराव्याच्या कार्यलयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धती बाबत शासन निर्णय दि 19-10-2018

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामधील बांधकामे /विकास योजना यांच्याशी संबधित प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा / कंत्राट स्विकारन्याच्या अधिकारा वाढ करण्याबाबत शासन निर्णय दि 01-03-2018

बांधकाम कामगारांची ग्रामीण व् शहरी भागात सहजतेने तत्परतेने व गतीने व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी घोषीत करनेबबत दि 02-01-2018

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता शासन निर्णय दि 07-10-2017

सार्वजनिक बाांधकाम विभागाच्या ई निविदा प्रक्रिया अंतर्गत निविदा प्रसध्दी, निविदा लिफाफे उघडणे आनण निविदा तपासणी र् स्वर्कृ ती याबाबत एकनित सुधानित सूचना दि 29-06-2017

रस्तययांची कयमे ततडीने कार्यन्यवित होण्यसठी ई-निविदा प्रणली अतगत अल्प कालावधी निविदा सूचना प्रसिद्ध करण्यबबत. शासन निर्णय दि 26-07-2016 रस्त्याच्या कामात तातडीने कार्यान्वित ई-निविदा प्रणाली अंतर्गत अल्प कालावधी सूचना

अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराच्या निनिदा प्राप्त झाल्यास तयांच्या स्विकृती संदर्भात असरण्याच्या सुधारीत मार्गदर्गक सूचना ..शासन निर्णय दि 12-02-2016

पंचायत राज संस्थाना जमिन महसूल व तदनुषगिक अनुदाने वितरीत करण्याची सुधारित कार्यपद्धती शासन निर्णय दि. 05-01-2016

दर कराराव्यतिरिक्त वस्तुंच्या वार्षिक खरेदीसाठी मागविण्यात येना-या निविदेतिल न्यूनतम दर खरेदी समितीने प्रमाणित करनेबबत शासन निर्णय दि. 25-06-2015

जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील रु. 3.00 लाख व त्यापेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास कामांना ई निविदा कार्य प्रणाली लागू करण्याबाबत शासन निर्णय ग्रा वि वि दि. 27-05-2015

प्रशासकीय मान्यता देताना घ्यावयाची दक्षता शासन निर्णय दि. 05-01-2015

रुपये 3 लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामाांना ई- निविदा कार्य प्रणाली लागू करण्याबाबत. शासन निर्णय सा प्र वि दि.18 -12-2014

रुपये लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामाांना ई-निविदा कार्य प्रणाली लागू करण्याबाबत.शासन निर्णय सा प्र वि दि. 26-11-2014

ई-निनिदा प्रणाली अंतर्गंत प्राप्त होणाऱ्या निनिदा देकाबाबत अवलंबवयाची काययपध्दती शासन निर्णय दि. 23-09-2013 निविदा प्रणाली अंतर्गंत प्राप्त होणाऱ्या निविदा देकाराबाबत अवलंबवयाची कार्यपध्दती

ई-निविदा कार्य प्रणाली अवलंबविन्यबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील बांधकामे व साहित्य पुरवठाची कामे ई टेडरिंग प्रक्रियेतुन करण्याबाबत शासन निर्णय दि.21-01-2012

ई-निविदा कार्य प्रणाली अवलंबविन्यबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील बांधकामे व साहित्य पुरवठाची कामे ई टेडरिंग प्रक्रियेतुन करण्याबाबत शासन निर्णय ग्रा वि वि. दि.19-10-2011

कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शक सुचना शासन निर्णय दि. 29-01-2007

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

21807

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.