Wednesday, August 12, 2026
Wednesday, August 12, 2026
Home » प्राथमिक शिक्षक निवडश्रेणी

प्राथमिक शिक्षक निवडश्रेणी

0 comment 1.6K views

शासकीय ,स्थानिक स्वराज संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक, उच्य माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवडश्रेणी आवश्यक प्रशिक्षणाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २२-१०-२०२१

राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना द्विस्तरीय व त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी दि.२० जुलै, २०२१ शासन निर्णयामधील सुधारित प्रशिक्षणाची अट शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना लागू राहील.

२. दि.२० जुलै, २०२१ च्या शासन निर्णयामधील अ.क्र.१ ते ६ येथील अटी जशाच्या तशा शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी पूर्ण करणे आवश्यक राहील.

अधिक माहिती साठी  शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.

राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक, उच्य माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील लागू करण्यात आलेल्या त्रिस्तस्तरिय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने प्रिशिक्षण देणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २०-०७-२०२१

प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना व मुख्याध्यापकांना द्वि-स्तरीय / त्रिस्तरीय वेतनश्रेणी :- राज्यातील सर्व अनुदानित अशासकीय खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, तांत्रिक शाळांमधील विद्याविषयक शिक्षक व अध्यापक विद्यालये यामधील शासन निर्णय क्रमांकः शिप्रधो २०१९/प्र.क्र. ४३/प्रशिक्षण शिक्षकांना दिनांक १ जानेवारी, १९८६ पासून केंद्र शासनाच्या धर्तीवर त्रि-स्तरीय वेतनरचना मंजूर करण्याच्या निर्णयानुसार विविध संवर्गात मूळश्रेणी, वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी संबधित प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे राहील. यापुढे माध्यमिक शाळेतील मुख्याध्यपकांचा एकच प्रवर्ग राहील व त्यांना १२ वर्षांच्या त्या पदांवरील अर्हताकारी सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी मिळेल

अधिक माहिती साठी  शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.

शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतूदी.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. शिप्रधो-२०१९/प्र.क्र.४३/प्रशिक्षण हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय (विस्तार), मुंबई-३२ दिनांक :- २६ ऑगस्ट, २०१९

शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक : शिप्रधो-२२१७/प्र.क्र.३९/२०१७/प्रशिक्षण मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २३ ऑक्टोबर, २०१७

प्रार्थामिक शिक्षकांना २४ वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक: पीआरई-२००८/ (२००७/०८)/प्राशि-१ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२ दिनांकः १८ जून, २००८.

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळेत केलेली सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राह्य धरणेबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएमएन १०९९/ (३०८/२१)/माशि-२ मंत्रालय विस्तारभवन, मुंबई- ४०००३२ दिनांक: २८ नोव्हेंबर, २००६

प्राथमिक शिक्षकांना २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धिपत्रक क्रमांकः पीआरई २००२/ (३३०२)/प्राशि-१ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२ दिनांक : १५ नोव्हेंबर, २००६

प्राथमिक शिक्षकांना सलग २४ वर्ष सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणेबाबत
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. पीआई-२००२/३३०२/प्राशि-१ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२ दिनांक : २० जुलै, २००४

राज्यातील खाजगी माध्यमिक शाल तसेच अध्यापक विद्यालयातील विT٤٢٢ निवडश्रेणी लागू करणो
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग,
शासन निर्णय क्रमांक- चदेश-१०९५/ [४५२/९५] मा शिश-२ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२ दिनांक ८ डिसेंबर १९९५.

जिल्हा परिषद शाळाभधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत
शातन निर्णय, क्रमांक डीएसजार २४९१/२६१५/सीआर ४०/१८० 15-02-1991

महाराष्ट्र बाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम, १९७७ मधील व्याख्येनुसार असलेल्या पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चवथ्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारण्यात आलेल्या वेतनश्रेण्या.
महाराष्ट्र शासन शिक्षण व सेवायोजन विभाग
शासन निर्णय, क्रमांक चवेआ-१०८९/१११/माशि-२ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२ दिनांक २ सप्टेंबर १९८९

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

498817

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions