महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम १९८१ मधील नियम ३८ अन्वये शासकीय कर्मचा-याच्या सेवेच्या अनुषंगाने त्याच्या जन्मतारिख अचूक नोंद
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) (सुधारणा) नियम,२००८ वित्त विभाग अधिसूचना क्र मनासे.१००७/प्रक्र-७/०७/ सेवा ६ दि २४/१२/२००८
जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या सेवा पुस्तकात खाडाखोड करून नियत वयोमानानंतर सेवेत राहण्याची होत असलेली अनियमिताता व त्यावर करावयाच्या उपाययोजनाबाबत, ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक १०-०७-२०००
महाराष्ट्र नागरी सेवा (सर्वसाधारण सेवेच्या शती) नियन १९८१ मधील तरतूदीनुसार सेवापुस्तके कार्यालय/विभाग प्रमुखांकडे असणे आवश्यक आहे. सेवापुस्तकातील जन्मदिनांकांतील फेरफार/बदल याची जबाबदारी त्यामुळे त्यांची रहाते. सेवापुस्तकातील जन्मदिनांकात खाडाखोड करुन बदल होऊ नये, यासाठी शासन परिपत्रक क्रमांक पीईएन १०९७/सीजार ४९७/१७/दिनांक २८ एप्रिल ९८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधीत कार्यालय प्रमुख/गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांनी सेवापुस्तकातील आणि सेवापटातील सर्व नोंदी प्रत्येक वर्षी मे महिन्यात पडताळून पहावेत, तसेच त्याची नियमीत तपासणी करणे आवश्यक आहे. सेगपुस्तकातील नोंदी अपूर्ण होत्या या कारणास्तव सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या बाबतीत होणारा विलंब टाळावा, यासाठी जिल्हापरिषद स्तरावर आणि पंचायत समिती स्तरावर आवश्यक ती दक्षता वेळीच घेण्यात यावी व सेवापुस्तके अद्ययावत राहतील, याबाबत संबंधीत अधिका-यांना जाणीव करून द्यावी. अशा प्रकरणी त्रुटी राहिल्यास त्याची जबाबदारी सबंधीतांची गहील असेही स्पष्ट करण्यात यावे. यासंदर्भात असेही नमूद करण्यांत येते को, शासन परिपत्रक वित्त विभाग, क्रमांक पाईपन १०८६/१२३९/(१०८६)/७६, एसईआर ४/दिनांक २४ नोव्हेंबर ७६ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या सेवानिवृत्तीचा जन्मदिनांक माहिती असूनही आपल्या संबंधीत प्राधिकारांच्या नजरेस ती बाब न आणता सेवानिवृतीच्या दिनांकानंतरही सेवेत राहिल्यास सेवानिवृत्तीवेतनाच्या कपातीस तो कर्मचारी पात्र ठरतो. तसेच संवापुस्तकात अनधिकृतरित्या खाडाखांड केली असेलतर, पोलीस विभागाकडून तपासणी करुन घेऊन आरोप सिध्द होत असेलतर संबंधीत कर्मचा-यांविरुध्द आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम,१९८१ च्या नियम ३८ खालील सूचना क्र १,२ व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र जन्मदि-१०९५/ प्र क्र २७/९५/१३ – अ दि ०३/३/१९९८
परिपत्रक शासकीय कर्मचा-यांची सेवा सुरु झाल्यानंतर सेवापुस्तिकेत जन्मतारीख नोंदविताना कोणती जन्मतारीख
नोंदविण्यात यावी या संबधीची तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, 1981 च्या नियम 38 (2) मध्ये केली आहे. सदरहू नियम 15 ऑगस्ट, 1981 पासून अंमलात आलेले आहेत. या नियमानुसार जन्मदिनांक कागदोपत्री पुराव्यावरुन पडताळून पहाण्यात यावा अशी तरतूद आहे. नियम 38 (2) खालील सूचना क्रमांक । मध्ये एकदा नोंदलेल्या जन्मतारखेमध्ये बदल करण्यासंबंधीची विनंती सामान्यतः 5 वर्षानंतर विचारात घेण्यात येऊ नये अशी तरतूद आहे. सूचना क्रमांक 2 मध्ये अचूक जन्मतारीख नोंदण्यासाठी कोणता कागदोपत्री पुरावा ग्राह्य मानाया याबाबत तरतूद आहे. सूचना क्रमांक 3 मध्ये राजपत्रित शासकीय अधिका-यांच्या जन्मतारखेमध्ये फेरबदल करण्यासंबंधीची प्रकरणे आणि वरील सूचना क्रमांक । शिथील करुन गुणवत्तेनुसार विचारात घ्यावयाच्या अराजपत्रित कर्मचा-यांच्या विनंतीबाबत कोणती कार्यवाही करावी याची तरतूद आहे. शासनाच्या असे निदर्शतास आले आहे की, नियम 38(2) नुसार सेवा पुस्तकात, जन्मतारीख नोंदविताना सूचना क्रमांक 2 मध्ये उल्लेख केलेले कागदोपत्री पुरावे तपासून जन्मतारीख निश्चित न करता शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नोंदविलेली जन्मतारीख सेवा पुस्तकात नोंदविण्यात येते व नंतर सेवा समाप्तीच्या टप्प्यावर जन्मतारीख बदलण्याचे प्रस्ताव येतात. सेवानिवृत्ती जवळ आलेली असतांना, जन्मदिनांक दुरुस्तीसाठी विचार करणे योग्य होत नाही.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम,१९८१ च्या नियम ३८ खालील सूचना क्र १ व ३ नुसार कार्यवाही करण्याबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र जन्मदि-१०९२/ प्र क्र ६२/९२/(१) /१३ – अ दि २७/९/१९९४
कर्मचा-याच्या सेवापुस्तकातमध्ये जन्मतारखेची नोंद घेताना त्याचे कडे जन्म नोंद वहीतील उतारा/ दाखला असेल तर त्यावरील जन्मतारीख हीच जन्मतारीख समजण्यात यावी. अधिक माहिती साठी शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोद्विलेल्या जन्म दिनांकामध्ये दुरुस्ती करण्याबाबत साप्रवि शा परिपत्रक क्र जन्म दि-१०९२/ प्र क्र ४९/९२/तेरा– अ दि २४/६/१९९२
शासन सेवेत प्रवेश केल्यापासून 5 वर्षाच्या आत अर्ज केला असल्यास तपासणी सूचीतील पुरावे मागवून तपासून संबधिताचे जन्म दिनांकात दुरुस्ती करता येईल.
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्व साधारण शर्ती) नियम १९८१ मधील नियम ३८ (२) अन्वये जन्म दिनांकाची नोंद
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कर्मचारी व्यक्तिगत उपयोगी दालन
- कायदे व नियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- नोकरी विषयी
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
Leave a Reply