(नियम क्रमांक 74) शासनाच्या महिला कर्मचा-यांना 180 दिवसांपर्यंत प्रसूती रजा मिळू शकते. पण रजा मंजूर करतेवेळी त्या महिलेला दोन किंवा दोनपेक्षा अधिक मुले जिवंत असता कामा नयेत म्हणजेच ही रजा 2 हयात अपत्यांपर्यंतच अनुज्ञेय आहे. ही विशेष प्रकारची रजा कोणत्याही खात्यावर खर्च टाकली जात नाही
प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत प्रसूति रजा संदर्भात कालावधीची अट वगळने नियम ७४दि 15-01-2016
राज्य शासकीय महिला कर्मचारी यांची प्रसुती रजा मर्यादा १८० दिवस(नियम ७४ ) प्रसुती रजा मर्यादा १८० दिवसदि 24-08-2009
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजा दि 25-10-2005
प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजादि 25-10-2005
प्रसूति रजेच्या विद्यमान तरतुदीमधे सुधारणादोन पेक्षा कमी हयात मुले दि 04-11-1996
राजपत्रित व् अराज पत्रित कर्मचा-यांचे औग १९९५ वेतन तसेच महा राज्याच्या निवृतीवेतन धारकाचे औग १९९५ चे निवुती वेंतन वितरित करण्याबाबतप्रसूति रजा सुधारणा , 90 दिवस प्रसूति रजा गर्भपात रजा ४५ दिवसदि 04-08-1995