आकस्मिक आजारामध्ये म्यूकर मांयकोसिस या नवीन आजाराचा समवेश करणेबाबत,सा आ वि शा नि वैखप्र-२०२2/ प्रक्र 175/राकावि-२ दि 02/08/2024
वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्यांची निवड करणेबाबत , सा आ वि शा नि वैखप्र-2021/ प्रक्र 95/राकावि-२ दि 05/01/2023
वैद्यकीय_खर्च_प्रतिपुर्तीच्या_ना_देय_बाबी-सा आ वि शा नि वैखप्र-२०२2/ प्रक्र 35/राकावि-२ दि 19/07/2022
कोविड १९ वैद्यकीय_खर्च प्रतिपुर्ती सा आ वि शा नि वैखप्र-२०२1/ प्रक्र 188/राकावि-२ दि 2/06/2022
आकस्मिक आजरामधे कोविड १९ या नविन आजाराचा समावेश करनेबाबत (शुधिपत्रक ) सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०२०/ प्रक्र ६६/राकावि-२ दि ३०/०४/२०२१
शासकीय कर्मचारी यांना वैद्यकिय देयकाचे प्रतिपूर्ति करीता 3% शुल्क न आकरन्याबाबत मा विभागीय आयुक्त अमरावती क्र /आकाअ/साप्रवि/लेखा २ /कावि २७० दि ०६/०९/२०२०
वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तिच्या मंजूरीचे वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत,सार्वजिनक बांधकाम विभाग दि १३/१२/२०१९
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तिच्या प्रयोजनार्थ अवलबित्व ठरविन्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारणा बाबत शासकीय कर्मचारी यांचे आई वडिल आणि अविवाहित व् घट स्पोटीत बहिणी संदर्भात सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१७/प्रक्र ६१४ /राकावि-२ दि ०२/०८/२०१९
मुळ निवृत्ती वेतन दरमहा ९००० मर्यादेत असेल तर अवलंबित असल्याचे मानले जाईलमुळ निवृत्ती वेतन दरमहा ९००० मर्यादेत असेल तर अवलंबित असल्याचे मानले जाईल
शासकीय कर्मचा-यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तिच्या मंजूरी संदर्भात वैद्यकीय देखभाल नियम १९६१ व प्रचलित शासन निर्णयामधे आवश्यक तय सुधारणा करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग दि २१-०८-२०१८
ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त अधिकारी /कर्मचारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तिच्या मंजूरीबाबत अनु यची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत ग्रामविकास विभाग दि २४-०५-२०१८
वैद्यकीय देयके शासनस्तरावर मंजूरीसाठी सादर करताना घ्यावयाची काळजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण १०१७/(१८/१७)/टीएनटी-५ दि १४-०९-२०१७
शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत. सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०१६/प्रक्र २८५ /२०१६/राकावि-२ दि २८/०९/२०१६
राज्यातील महानगर पालिका शा शिक्षण दि १५/०७/२०१६
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ति बाबतचे सार्वजनिक आरोग्य विभागाकड़े मंजूरीसाठी पाठविने बाबत,सा आ वि क्र बैठक २०१६/ प्रक्र १८/२०१६ राकावि-२ दि १५/०२/२०१६
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधून देण्यात येणाऱ्या तपासणी व त्याबाबतच्या रुग्ण शुल्का बाबत. सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि संकीर्ण २०१३/प्रक्र ४६२/भाग २/आरोग्य दि २८/१२/२०१५
ग्राम विकास विभागाच्या अधीनस्त अधीकारी /कर्मचारी वृंद यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मृंजूरीबाबत अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करण्याबाबत, ग्रामविकास विभाग शा नि क्र वैप्रवी २०१४ /प्र क्र ४१०/आस्था ९ दि १०/०९/२०१५
विभाग प्रमुख रु.२,००,०००/ पयंन्तची वै द्यकीय देयके मुख्य कार्याकारी जिल्ह परिषद याृंना तसेच रु. २,०००००१/ते रु. ३०००००/ -पर्यंतची वैद्यकीय देयक प्रतीपुती प्रकरणांना विभागीय आयुकत याचे कडेस सादर करणे
शासकीय कर्मचा-याच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तिच्या मंजूरीबाबत प्रतिपूर्ति कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करण्या बाबत,सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालयशासन निर्णय वैखप्र-२०१५/प्रक्र८२ /२०१५/राकावि-२ दि २४/०८/२०१५
महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ नियम प्रसूती शास्त्र व स्रीरोग संबधित आकस्मिक आजाराच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्याबाबत,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१४/ प्रक्र २७६ /राकावि-२ दि २५/०९/२०१४
शासन निर्णय , सा. आ वि क्र. एमएजी१०९९/ प्र.क्र.२३७/ आरोग्य-३, दिनाांक २१ ऑगस्ट,१९९९ अधिक्रमित केलेला आहे.
परदेशामधे घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती अदा करण्याबाबत,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र ३५५ /१३ राकावि-२ दि २८/०१/२०१४
वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ति अनु य तेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयाची यादी,सा आ वि शा नि क्रवैखप्र-२०१३ / प्रक्र २९१ /१३ राकावि-२ दि ११/१०/२०१३
मुंबईतील रुग्णालयामधे शासकीय कर्मचा-यांना उपचारार्थ खर्च केलेली रक्कम आयकर मुक्त असल्याबबत, वित्त विभाग, क्र संकीर्ण १०१३/प्र क्र /कोषा प्र ५ दि २६/०८/२०१३
वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती विभागीय स्तरावर तपासणी समिती,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण १०१२ /(१५/१२ ) भाग -२ /माशी ५ दि २४/०७/२०१३
महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ अतर्गत शासकीय कर्मचारी/ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यावर शासनमान्य खाजगी रूग्णालयामध्ये हृद्यविकारशी संबधित गंभीर आजारावर शस्त्रक्रीनंतर त्या रुग्णालयात बाह्यरुग्ण (फॉलोअप) म्हणून घेतलेल्या उपचारवरील वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत सा आ वि शा नि क्र वैखप्र-२०११ / लोकायुक्त/ प्रक्र ४७९/राकावि-२ दि ३१/०१/२०१२
गंभीर आजारावर शस्त्रक्रीनंतर त्या रुग्णालयात बाह्यरुग्ण (फॉलोअप) म्हणून घेतलेल्या उपचारवरील वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत
दि १६/११/२०११ मधील यादीत नाव समाविष्ट नसलेल्या शासनमान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय खर्चाची देखिल प्रतिपूर्ति मान्य
शासकीय कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपुर्तीच्या मंजुरीबाबत प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकाराबाबत सा आ वि शा नि क्र.एमएजी-२०११/ प्रक्र३३३/११/ राकावी-२ दि १६/११/२०११
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती च्या प्रयोजनार्थ अवलंबित्व ठरविण्या साठी उत्पनावरील मर्यादा सुधारण्याबाबत शासकीय कर्मचाऱ्याचे आई वडील आणि अविवाहित व घटस्पोटीत बहिणी संदर्भात सा आ वि शा नि क्र एमएजि२०११/प्र क्र ३३३/११/राकावी-२ दि ११/११/२०११
दि १९/९/२००६ च्या शासन निर्णयाबाबत मार्गदर्शन ग्रा वि वि क्र म मा अ १८०८/प्र क्र २२१/ / आस्था ९ दि ०८/०७/२००९
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ति करीता प्रमाणपत्र मिळन्यासाठी 3 टक्के शुल्क आकरन्याची आवश्यकता नाही(शासननिर्णय१०/१/२००१ मधि क्र २ नुसार
मुत्रपिंड शालेय शिक्षण दि २४/०४/२००७
महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ राज्य शासकीय अधिकाऱ्याना वैद्यकीय तपासणी सुविधा सा आ वि शा नि क्र एमएजि१०९८/ प्र क्र २२०/ आरोग्य३ दि ३१/०८/२००६
वय ४५ वा त्या पेक्षा त्यावरील वयोगटातील १२०००-१६५०० या वेतन श्रेनितिल अधिकारी यांना खाजगी रुग्णालयातुन 2 वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी खर्च मर्यादा ५०००
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती रु ४००००/- वरील देयके एक खास बाब म्हणून शासन मान्यते साठी पाठविताना घ्यावयाच्या दक्षते बाबत ग्रामविकास विभाग क्र वैप्रबी२००५/प्र क्र १७४/आस्था ९ दि ३१/०७/२००६
महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ अंतर्गत शासकीय कर्मचारी अधिकारी व त्याचे कुटुंबियाच्या मुत्रपिंड प्रतीरोपण शस्त्रक्रिये नंतर कण्यात येणाऱ्या डायलीसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञय ठरविण्याबाबत साआवि शानिक्र वैखप्र२००६/प्रक्र १९५/ आरोग्य ३ दि १३/०७/२००६
डायलीसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती बाबत शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्याचे मूत्रपिंड निकामी झाल्यावर,मूत्रपिंउ प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी व अयशस्वी शस्त्रक्रियेनंतर डायलिसीस करवून घेतल्यास त्यावरील वैद्यकीयी प्रतिपूती अनुज्ञेय ठरविण्यात आली आहे.
शासकीय कर्मचारी /अधिकारी यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती प्रकरणी ५ गंभीर आजरामध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगाचा समावेश करणे व पाच गंभीर आजारावरील खर्च भागविण्यासाठी रु यावरील औषधोपचार किमती औषधे, उपकरणे ई साठी लागणारा खर्च भागविण्यासाठी कमाल रु ७५०००/- अग्रिमाची मर्यादा रु १०००००/- पर्यंत वाढविण्याबाबत सा आ वि शा नि क्र एमजि-२००५/प्रक्र२५१/आ-३ दि १०/०२/२००६
शासकीय कर्मचाऱ्यानी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी घेतलेल्या खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवा, मुंबई अंतर रुग्ण उपचाराच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मंजुरीबाबत सा आ वि शा नि क्र.एमएजी-२००५/९/ प्रक्र१ आरोग्य-३ दि १९/०३/२००५
महाराष्ट्र राज्य सेवा वैद्यकीय देखभाल नियम १९६१ हृदयविकाराशि निगडित अन्जीओग्राफी या चाचणी वरील खर्चाची प्रतिपूर्ति अनु य ठरविन्य बाबत सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/ प्रक्र २०१ आरोग्य-३ दि २९/११/२००४
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती प्रयोजनार्थ अवलबीत्व ठरविण्यासाठी उत्पन्नावरील मर्यादा सुधारणा बाबत सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/ प्रक्र२२० आ-३ दि २०/०२ /२००३
शासकिय कर्मचा-याचे आई वडील आणि अविवाहित व घटस्पोटीत बहिणी संदर्भात
शासकीय कर्मचारी याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया, अन्जियो,मुत्रीपिंड रोपण , कर्करोग यावरील औषधोपचार कीमती औषधो उपकरणे इ साठी अग्रिम सा आवि. क्र एम्एजी १०९५ / सीआर ४५/आरोग्य ३ दि ०५/१०/२००१
शासकीय कर्मचारी याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया इ साठी अग्रिम ७५००० हून 1 लाख
वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपूर्ती देयके विहित तपासणी सूचीनुसार पाठविण्याबाबत सा आवि. क्र बेपवी/ प्रक्र २०५/ दि ३१/०७/२००१
सा आ वि च्या नियंत्रण खालील शास रुग्णालया मधून तसेच औ द्रव्ये वि च्या नियंत्रण खालील शास वैद्य / दंतशासकीय सेवेतील आरक्षण महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातील औषधोपचारासाठी तसेच निरनिराळ्या वैद सुविधा साठी आकारण्यात येणार-या शुल्क दरामधे वाढ करण्या बाबत सा आ वि शा नि क्र जिरु फी १०/ प्र क्र ९०/२०००/आरोग्य ३ दि १०/०७/२००१
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्याची कुटुंब मर्यादा सा आ वि शा नि क्र एमएजि१०९५/प्र क्र ४५/ आरोग्य-३ दि २८/११/२०००
खाजगी रुग्णालयास शासनमान्यता देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबत सा आ वि शा नि क्र.जीरुखा २००० /प्र क्र १०१/९आ-३ दि २६ /०९/२०००महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ कुत्रिम यंत्राची खरेदी दुरुस्ती इ वरील खर्चाची प्रतिपूर्ति एकत्रित आदेश
महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ कुत्रिम यंत्राची खरेदी दुरुस्ती इ वरील खर्चाची प्रतिपूर्ति एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९५/सी आर-४५/९५ आरोग्य-३ दि २०/०९/२०००
शासकीय कर्मचाऱ्याना वैद्यकीय सुविधा हृदय शस्त्रक्रिया हृद्य अन्जीओप्लास्टी, मूत्रपिंड, प्ररोपण शस्त्रक्रिया व रक्ताचा कर्करोग यावरील औषधोपचार किमती औषधे, उपकरणे ई साठी लागणारा खर्च भागविण्यासाठी कमाल रु ७५०००/- अग्रिमाची मर्यादा रु १०००००/- पर्यंत वाढविण्याबाबतसा आ वि शा नि क्र एमजि-१०९५/सी आर-४५/ आरोग्य-३ दि ०४/०७/२०००
शासकीय कर्मचाऱ्यानी आकस्मिक निकडीच्या प्रसंगी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या प्रतिपूर्तीबाबत मार्गदर्शक तत्वे सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९५/सी आर-४५/९५ आरोग्य-३ दि ०४/०७/२०००
महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ आकस्मिक उदभविणा-या २३ आजारावर तसेच ५ गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात विशिस्ट उपचार वरील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ति सुधारित वेतन गट सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र४० आरोग्य-३ दि २५/०२/२०००
शासकीय कर्मचाऱ्याना निकडीच्या परिस्थितीत खाजगी उपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती संदर्भात तसेच शासकीय रुग्णालयात अनु य असलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची देयके सादर करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे- एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २४०/९९ आरोग्य-३ दि ३०/०८/१९९९
महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ प्रसूतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र.एमएजी-१०९९/प्र क्र २३७/आरोग्य-३ दि २१/०८/१९९९
परदेशा मध्ये घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर आणि भारतामध्ये विशेष कडून घेतलेल्या उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती तसेच अग्रिम देण्याबाबत मार्गदर्शक तत्व- एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र एमएजी१०९९/प्र क्र २३८/ आरोग्य-३ दि २१/०८/१९९९
महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ अन्वये प्रधिकृत वैद्यकीय अधिकारी व्याख्या एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २२२/आ-३ दि २०/०८/१९९९
प्रधिकृत वैद्यकीय अधिकारी व्याख्या नुसार ठरविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी. कर्मचारी महाराष्ट्रात कुठेही आजारी पडला असेल , अथवा कुठल्याही दवाखान्यात दाखल झाला असेल तरी त्या कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहे. तेथील प्राधिकृत वैद्यकीय देखभाल अधिकारी यांच्या कडून
परदेशामधे घेतलेल्या वैद्यकीय उपचारावर आणि भारतामधे विशेषतज्ञ कडून घेत्ल्याल्या उपचारावर केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती तसेच अग्रिम देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे एकत्रित आदेश सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २३८/आ-३ दि १९/०८/१९९९
महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम १९६१ नुसार शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची व्याख्या आदेशाचे एकत्रीकरण सा आ वि शा नि क्र एमएजि १०९९/प्र क्र २२०/आ-३ दि १८/०८/१९९९
कर्मचारी यांनी मधुमेह प्राथमिक अवस्थेत असतांनाच वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून प्रमाणपत्र घ्यावे.औषधापचोरासाठी त्या प्रमाणपत्राचा उपयोग करावा. तसेच दरवर्षी नविन प्रमाणपत्र घेण्याची आवश्यक्ता नाही.