Sunday, October 26, 2025
Sunday, October 26, 2025
Home » आजी,माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदली

आजी,माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदली

0 comment 505 views

समुपदेशनाद्वारे बदलीबाबतचे धोरण- प्राधान्यक्रमात पुर्ननियुक्त माजी सैनिकांचा समावेश करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग 21-11-2022 सांकेतांक क्रमांक 202211211241023807

आजी/माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीबाबत. ग्राम विकास विभाग 28-08-2019 सांकेतांक क्रमांक 201908281547114620

आजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता. ग्राम विकास विभाग 07-08-2019 सांकेतांक क्रमांक 201908071306355220

आजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता. ग्राम विकास विभाग 15-06-2019 सांकेतांक क्रमांक 201906151835027420

आजी/माजी सैनिकांच्या पत्नींच्या आंतरजिल्हा बदलीकरिता. ग्राम विकास विभाग 08-03-2019 सांकेतांक क्रमांक 201903082040478820

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण ग्राम विकास विभाग 24-04-2017 सांकेतांक क्रमांक 201704111718387720


You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

166968

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions