Friday, October 30, 2026
Friday, October 30, 2026
Home » बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या

बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या

0 comment 606 views

राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत. ग्राम विकास विभाग दिनांक 29-01-2026

राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः-डिईएन-२०२५/प्र.क्र.५६/आस्था-१२ बांधकाम भवन, तळमजला २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१ दिनांक : ०५ जानेवारी, २०२६

बंधपत्रित अधिपरिचारिकाच्या सेवा नियमित करणे संचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे कडील पत्र दिनांक 15-12-2017

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment