Thursday, February 5, 2026
Thursday, February 5, 2026
Home » बाह्य रुग्ण वेळ

बाह्य रुग्ण वेळ

0 comment 17 views

बाह्य रुग्ण विभाग दोन वेळस सुरु करण्याबाबत मा आयुक्त सा आ वि मुंबई दि २१-०१-२०२१

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त संस्थांमध्ये बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० व सायंकाळी ४.०० ते ६.०० अशी निक्षित करण्यात आली आहे. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बाह्यरुग्ण विभाग या मार्गदर्शक सूचनांनुसार घालणे अपेक्षित आहे. तथापि माझ्या असे निदर्शनास आले आहे की व-याच शासकीय आरोग्य संस्थामध्ये सायंकाळचा बाह्यरुग्ण विभाग चालविला जात नाही. त्यामुळे या सुविधेपासून जनता वंचित राहत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकिय रुग्णालये/ प्राथमिक आरोग्य केंद्र/ विविध शासकिय दवाखाने, प्राथमिक आरोग्य पथके आणि आरोग्य वर्धिनी केंद्र यामधील बाहयरुग्ण विभागाच्या वेळांबाबत खालील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. ३. उपरोक्त सर्व संस्थांच्या बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ०८.३० ते १२.३० व सायंकाळी ०४.०० ते ६.०० अशी राहिल. सोमवारी आणि शनिवारी सार्वजनिक सुट्टी आली तरीही बाह्यरुग्ण विभाग सुरू राहिल. रुग्णालयांमध्ये दुपारी ०१.०० ते ०४.०० या कालावधीमध्ये विशेष बाहह्यरुग्ण विभाग तसेच योगा क्लासेस इत्यादी उपक्रम राबविण्यात यावेत, शनिवारी दुपारी ओपीडी बंद राहिल, रुग्ण नोंदणी दुपारी १२:३० व सायंकाळी ०६:०० वाजता बंद होईल त्यापूर्वी ज्यांना केसपेपर देण्यात आला आहे त्या सर्व रुग्णांची तपासणी केली जाईपर्यंत वाह्यरुग्ण विभाग चालू राहिल.. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक वैद्यकिय अधिकारी असल्यास दुपारची ओपीडी बंद राहिल. वैद्यकिय अधिका-यांनी दुपारी फिरती करणे अपेक्षित आहे. 15. आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये दुपारची ओपीडी बंद राहिल. समुदाय आरोग्य अधिका-यांनी दुपारी फिरती करणे अपेक्षित आहे.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

299050

Recent Articles

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions