Monday, August 10, 2026
Monday, August 10, 2026
Home » २०० पेक्षा कमी खाटा असलेल्या रुग्णालयात आहार सेवा पुरविण्यासाठी महिला बचत गटांची निवड

२०० पेक्षा कमी खाटा असलेल्या रुग्णालयात आहार सेवा पुरविण्यासाठी महिला बचत गटांची निवड

0 comment 9 views

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २०० पेक्षा कमी खाटा असलेल्या रुग्णालयात आहार सेवा पुरविण्यासाठी महिला बचत गटांची निवड करण्यास प्रशासकीय मंजूरी देणेबाबत …. शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक: प्रशामा २०२५/प्र.क्र.१७१/रूशआ (ई.क्र १२५०७३१) ०८ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई-४०० ००१. दिनांक: ०६ ऑगस्ट, २०२६.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

495027

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions