Thursday, April 16, 2026
Thursday, April 16, 2026
Home » शासकीय कार्यालयांची वीज देयके महावितरणच्या संयुक्त बिलिंग प्रणालीद्वारे

शासकीय कार्यालयांची वीज देयके महावितरणच्या संयुक्त बिलिंग प्रणालीद्वारे

0 comment 33 views

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांची वीज देयके महावितरणच्या संयुक्त बिलिंग (Composite Billing) प्रणालीद्वारे केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्याबाबत प्रशासकीय सुधारणेस मान्यता देणेबाबत.
महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण-२०२६/प्र.क्र. १००/ऊर्जा-५ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : १६ मार्च, २०२६.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

369549

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions