शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.२८.०६.२०२३ नुसार दि.३० जून रोजी सेवानिवृत्त होणान्या राज्य शासकीय कर्मचान्यांना दि.०१ जुलै रोजीची काल्पनिक
सविस्तर व अधिकृत माहितीसाठी दिनांक 19-12-2025 ची pdf download करून माहिती प्राप्त करून घ्यावी.
वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे. त्याच धर्तीवर दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करण्यात येत आहे.
त्यानुसार शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.२८.०६.२०२३ मधील सूचना, दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचान्यांनाही लागू करण्यात येत आहेत. सर्व विभागांनी दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचान्यांबाबत दि.२८.०६.२०२३ रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी.
दि.०१ जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातव्या वेतन आयोगात दि.०१.०१.२०१६ पासून अंमलात आली असल्याने, सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर दि.०१.०१.२०१६ पासून लागू राहील.
या संकेतस्थळावरील Contact Form / Feedback Form वापरू शकता.आपल्याला येथील माहिती उपयुक्त वाटल्यास ही वेबसाइट आपल्या सहकारी, मित्रपरिवार आणि संबंधित व्यक्तींसोबत शेअर करू शकता

#governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उद्योग विभाग
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व अधिनियम
- कार्यालयीन मार्गदर्शिका
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- कृषी सेवा
- गृह अधिनियम
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जि प- पं. स अधिनियम
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- न.पा- मनपा- नगररचना
- नगरविकास विभाग
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पशूसंवर्धन विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भूजल सर्वेक्षण
- भूमी अभिलेख
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महसूल- अधिनियम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र नागरी सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- महिला व बालविकास विभाग
- महिला व बालविकास विभाग
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- वित्तीय अधिनियम
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिनियम
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- शैक्षणिक अधिनियम
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
1 comment
[…] […]