Saturday, August 8, 2026
Saturday, August 8, 2026
Home » अंगणवाडी मदतनीस यांना सुट्या व रजा

अंगणवाडी मदतनीस यांना सुट्या व रजा

0 comment 35 views

एकात्मिक बाल बाल सेवा योजने-अंतर्गत कार्यरत अंगणवाडो कार्यकर्ती मदतनीस यांना सुटटया/रजा देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक 31/2001/ एबावि 2001/प्रक्र 28/का 6 नवीन प्रशासन भवन, 3 रा मजला, मंत्रालय, मुंबई-400 032.
दिनांक 5 मार्च 2001

एकात्मिक बाल. योजनेअंतर कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रसुती तसेच गर्भपात गर्भस्वाय रजा मंजूर करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक एबावि २००२/ प्र.क्र. ३९२ का ६ नविन प्रशासन भवन, मंत्रालय. मुंबई – ४०० ०३२. दिनांक २५ ऑक्टोबर, २००२.

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

492940

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions