Saturday, August 8, 2026
Saturday, August 8, 2026
Home » अंगणवाडी सेविका वय निश्चित बाबत

अंगणवाडी सेविका वय निश्चित बाबत

0 comment 31 views

एकात्मिक बाल विकास सेवायोजनेतंर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे सेवासमाप्तीचे वय निश्चित करणेबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०१७/प्र.क्र.२७९/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : ३० नोव्हेंबर, २०१८

अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी वयाची अट लागू करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्र. एबावि. २००१/प्रक्र. ३४६/का.६ नवीन प्रशासन भवन. ३ रा मजला. मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक ११ ऑक्टोबर, २००२.

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

492940

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions