Saturday, August 8, 2026
Saturday, August 8, 2026
Home » अंगणवाडी सेविका: निवडणूक भाग घेण्यास प्रतिबंध करणे

अंगणवाडी सेविका: निवडणूक भाग घेण्यास प्रतिबंध करणे

0 comment 28 views

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सार्वत्रिक निवडणूकीत भाग घेतल्यानंतर निर्वाचित सदस्याचे पद स्विकारल्यास करावयाच्या कारवाईबाबत.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. एबावि-२०१०/प्र.क्र. १२४/का.६ नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला. मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक :- ५ ऑगस्ट, २०१०

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना निवडणूकीत भाग घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत…
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन परिपत्रक क्र. एबावि-२००२/प्र.क्र.१० / का-६. नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०००३२. दिनांक ३१ जानेवारी, २००२.

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

492940

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions