शासकीय कर्मचारी यांना अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत
या लेखात, आम्ही आपणाला आगावू वेतनवाढ याबाबत शासन निर्णय माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या सहकारी, मित्रांनाही शेअर करा.
राज्य वेतन सुधारणा समिती,२००८ अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासंदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू करणे बाबत,ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १८-०४-२०२३
सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक न्यायाप्र-२५२१/प्र.क्र. ३५/का.८, दिनांक १५ डिसेंबर, २०२२, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना लागू करण्यात येत आहे.
२. सर्व जिल्हा परिषदांनी सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करुन, संपूर्ण राज्यभरात आगाऊ वेतनवाढीच्या अनुषंगाने चालू असलेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये मा. न्यायालयास उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात आणू देण्यात यावी व सदर न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्याची मा. न्यायालयास विनंती करण्यात यावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अत्युत्कृष्ट कामाबद्दल दिनांक 01.10.2006 ते 01.10.2008 मधील आगाऊ वेतनवाढींची रक्कम अदा करण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग दिनांक15-12-2022
राज्य वेतन सुधारणा समिती २००८ अतिउत्कूस्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासंदर्भातील शिफारशीवर निर्णय घेण्याबाबत साप्रवि शा नि क्र आवेवा-२००९/प्र क्र४६/का ८ /आठ दि २४/८/२०१७
राज्य वेतन सुधारणा समिती, २००८ यांनी शासनास सादर केलेल्या अहवालातील परिच्छे ३.२४ मध्ये केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने तसेच संदर्भीय क्र.२ येथील शासन परिपत्रक दिनांव ३.७.२००९ मधील तरतूदीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे:- “सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी अनुज्ञेय झाल्याच्या कालावधी (दिनांक १.१०.२००६ ते १.१०.२०१५) आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात येऊ नये.”
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
सन २००५-०६ ते २०१२-13 या कालावधीतील राज्य रास्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार शालेय शिक्षण व् क्रीडा विभाग पीटी सी २०१५ /प्रक्र १५४/टीएनटी ४ १६-०९-२०१६
मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे दाखल रीट याचिका क्र.१९४/२०१४, ५४३०/२०१४ व ६११६/२०१४ मधील, (i) राष्ट्रीय/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच (ii) थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त एकूण ३८ याचिकाकर्ते शिक्षक/शिक्षीका यांना आगाऊ वेतनवाढी लागू करण्यासंदर्भातील संदर्भाधीन क्रमांक.५ येथील दि.२८.४.२०१६ चा शासन निर्णय या आदेशान्वये रद्द करण्यात येत आहे. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देणेबाबत ग्रामविकास व जलसंधारण वि शा परिपत्रक मागणी२०१०/प्रकर २८७/आस्था-९ दि २६/१०/२०१०ऑक्टोबर २००६, २००७, व २००८ या वर्षाच्या आगावू वेतनवाढी मंजूर केलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्याची सुधारित वेतनश्रेणीत वेतन निश्चिती करण्याबाबत साप्रवि शा नि क्र आवेवा-१००९/प्र क्र ८७/०९ /आठ दि ३/७/२००९
सहाव्या वेतन आयोगाने शिफारस केलेली सुधारित वेतनश्रेणी दि.१.१.२००६ पासून लागू करण्यात आली असली तरी देखील दि. १ ऑक्टोबर, २००६, १ ऑक्टोबर, २००७ व १ ऑक्टोबर, २००८ रोजी देय होणाऱ्या आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याची कार्यवाही काही विभागांनी/कार्यालयांनी यापूर्वीच केली आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती सुधारित वेतनश्रेणीत कशी करावी व मंजूर केलेल्या आगाऊ वेतनवाढी त्यामध्ये कशा समाविष्ट कराव्या याबाबत विविध कार्यालयांकडून मौखिक रित्या व नस्तीसंदर्भात करून विचारणा केली जात आहे. यासर्व बाबी विचारात घेऊन सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना अशा सूचना देण्यात येत आहेत की, दि. १ ऑक्टोबर, २००६, १ ऑक्टोबर, २००७ व १ ऑक्टोबर, २००८ रोजी देय होणाऱ्या आगाऊ वेतनवाढी ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आल्या असतील अशा कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती तात्पुरत्या स्वरूपात आगाऊ वेतनवाढी शिवाय करण्यात यावी. त्यानंतर आगाऊ वेतनवाढी संदर्भातील शासनाचे अंतिम आदेश प्राप्त झाल्यानंतर ते विचारात घेऊन वरील कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती पुन्हा सुधारित करण्यात यावी. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी हे परिपत्रक त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणावे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय कर्मचारी यांना अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत साप्रवि शा नि क्र आवेवा-२००७/प्र क्र १५१/आठ दि १/९/२००७
शासकीय कर्मचाऱ्यांना अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ बेतनवाढी मंजूर करण्याबाबत सविस्तर सूचना प्रसारीत केलेल्या असतांनाही काही मंत्रालयीन प्रशासकीय विभागः व त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढी देण्याच्या योजनेची कार्यवाही दक्षता पूर्वक केली जात नाही. विशेषतः शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, गट ‘ड’ मधील शासकीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आगाऊ वेतनवाढ वेतनवाढी मंजूर करण्यात येत नाहीत. तरी सर्व मंत्रालयीन विभागांच्या सचिवांनी आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासंदर्भातील प्रकरणांचा आढावा घ्यावा व त्यांच्या अधिकार कक्षेतील (खुद्द व क्षेत्रीय आस्थापनेवर) व त्यांच्या प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार कक्षेतील आगाऊ वेतनवाढी मंजूरीच्या प्रस्तावावरील कार्यवाही तातडीने पूर्ण करावयाची दक्षता घ्यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय कर्मचारी यांना अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत साप्रवि शा नि क्र आवेवा-२००६/प्र क्र २०८/०६/आठ दि १४/१२/२००६
१. आगाऊ वेतनवाढी मंजुरीबाबत यापूर्वी शासनाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे/सूचना (त्या निर्गमित करणाऱ्या मूळ आदेशांच्या क्रमांक/दिनांकासह) सारांशाने खालीलप्रमाणे आहेत :-
अ) मंत्रालयाबाहेरील गट “क” व गट “ड” मधील कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ / वेतनवाढी मंजूर करण्याचे अधिकार अनुक्रमे विभाग प्रमुखांना / कार्यालय प्रमुखांना पूर्वीप्रमाणेच असतील. आगाऊ वेतनवाढीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची निवड करताना ती पदोन्नतीसाठी निवड सूची तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशींच्या आधारे करण्यात यावी. (शासन निर्णय दि.४.१२.१९७९ व ५.१२.१९७९)
ब) मंत्रालयातील गट “क” व “ड” मधील कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ / वेतनवाढी मंजूर करण्याचे अधिकार मंत्रालयीन विभागांच्या सचिवांना देण्यात आले आहेत. विभागाने दोन सह/उप सचिव व दोन अवर सचिव (वरिष्ठ सह/उप सचित्रास अध्यक्ष म्हणून नेमावे) अशी समिती स्थापन करून आगाऊ वेतनवाढीच्या प्रस्तावांची तपासणी करून शिफारशी विभागाच्या सचिवांना मान्यतेसाठी सादर करावयाच्या आहेत. (शासन निर्णय दिनांक ५.१२.१९७९ व दिनांक ५.४.१९८३)
क) मंत्रालयाबाहेरील गट “ब” मधील अधिकारी ते गट “अ” मधील अवर सचिव दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागाच्या सचिवांना पूर्वी प्रमाणेच असतील. मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या नियंत्रणखालील कार्यालयातील गट “ब” व गट “अ” मधील अवर सचिव पदाच्या समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी मंजूरीसाठी विभागातील तीन सह/उप सचिवांची समिती नेमावी. या समितीने आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुखांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या प्रस्तावावरील आपल्या शिफारशी विभागांच्या सचिवांना सादर कराव्यात. विभागाच्या सचिवांनी त्यावर अंतिम निर्णय घ्यावा. (शासन निर्णय दि.८.४.१९८६)
२. आगाऊ वेतनवाढो मंजूरीसाठीचे निकष :-
अ) आगाऊ वेतनवाढ / वेतनवाढी मंजूर करताना शासकीय कर्मचाऱ्याची आणत वेतनवाढीध्या दिनांकास संबंधित प्रदावर किमान तीन वर्ष नियमित सेवा झालेली असणे आवश्यक आहे (शासन निर्णय दिनांका २४.९.१९८०)
4) (१) दोन आगाऊ घेतनवाढी ज्या दांत देण्याचा प्रस्ताव आहे त्या वर्षाच्या अलिये अचाही वर्षाचे गोपनीय अहवाल “अत्युत्कृष्ट” (अ+) असावेत किया याच पैकी किमान चार वर्षाचे “अत्युत्कृष्ट” (अ+) व उर्वरित एक वर्षाचा “निश्चित चांगला” (ब) पेक्षा कमी दर्जाचा नसावा. (शासन निर्णय दिनांक २९.१०.१९९०)
(२) एक आगाऊ वेतनवाढ ज्या वर्षात देण्याचा प्रस्ताव आहे त्या वर्षाच्या अलिकडच्या भाग वर्षाच्या गोपनीय अहवालापैकी किमान तीन वर्षाचे “अत्युत्कृष्ट” (अ+) आणि दोन वर्षाचे “निश्चित चांगला” (ब+) पेक्षा कमी दर्जाचे नसावेत. (शासन निर्णय दिनांक २९.१०.१९९०)
क) गट-ड मधील कर्मचा-यांचे गोपनीय अभिलेख लिहिण्याची पध्दत बंद केली असल्यामुळे गट-अ मधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाअभिलेखाच्या नोंदींच्या आधारे आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यात याव्यात. (शासन निर्णय दिनांक ६.९.१९९५)
३. संवर्गनिहाय आगाऊ वेतनवाढींची मर्यादा :-
अ) आगाऊ बेतवाढीसाठी संवर्ग निहाय कमालमर्यादा ५ % अशी राहील. दोन आगाऊ वेतनवाढीसाठी संवर्गनिहाय कमालमर्यादा २% आणि एक आगाऊ वेतनवाढीसाठी ३०% अशी राहील. तथापि, ज्या कार्यालयातील संवर्गसंख्या अगदी छोटी म्हणजे २० पेक्षा कमी म्हणजे १ असली तरी आगाऊ वेतनवाढीसाठी विहित केलेल्या निकषानुसार एका व्यक्तीस आगाऊ बेतनवाढ / वेतनवाढी मंजूर करण्यास हरकत नसावी. (शासन निर्णय दिनांक ४.१२.१९७९, २४.१२.१९८१)
ब) एका आगाऊ वेतनवाढीसाठी असलेली ३% व दोन आगाऊ वेतनवाढीसाठी असलेली २% ही कमालमर्यादा अपूर्णांकात येत असेल व हा अपूर्णांक ०.५ पेक्षा अधिक असेल तर ती संख्या एक समजण्यात यावी. (शासन निर्णय दिनांक १८.४.१९९६)
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढ/ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत साप्रवि शा नि क्र आवेवा-१००५/प्र क्र ४८/आठ दि ४/६/२००५
आगाऊ वेतनवाढ वेतनवाढी मंजूर करण्यामागचा मूळ उद्देश सेवेत असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यांच्या अतिउत्कृष्ट कामाबद्दल प्रोत्साहन मिळणे हा आहे. तथापि बऱ्याचदा विभागांकडून नजीकच्या कालावधीत सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ वेतनवाढी मंजूर करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचा प्रस्तुत योजनेमागचा शासनाचा हेतु पूर्णपणे साध्य होत नाही. तरी सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ / वेतनवाढी मंजूर करताना सामान्य प्रशासन विभागाच्या दि.४.८.१९९४ च्या शासन निर्णयातील अटींचे पालन करण्याबाबतच्या आदेशाची पुनरुक्ती करण्यात येत असून सेवेत असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना डावलून सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्याला आगाऊ वेतनवाढ वेतनवाढी मंजूर करण्यात येऊ नयेत या आदेशाचे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय कर्मचाऱ्यास कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केल्यानंतर आगावू वेतनवाढ अनुज्ञेय करणे बाबत साप्रवि शा नि क्र आवेवा-१००२/प्रक्र११/आठ दि २९/८/२००३
शासकीय अधिकारी कर्मचारी यांना अत्युत्कृष्ट कामाबद्दल दिनांक १-१०-२००२ रोजी देय होणा-या आगाऊ वेतनवाढ वाढी मंजूर करण्याच्या प्रस्तावांवर कार्यवाही करण्यास संदर्भाधीन परिपत्रकाद्वारे पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली होती.
२. प्रस्तुत प्रकरणी प्रशासकीय सुधारणा समितीने व्यक्त केलेले अभिप्राय विचारात घेता सदर स्थगिती उठविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांचे अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांना त्या अनुषंगानं आवश्यक त्या सूचना द्याव्यात.
३. सदर निर्णयानुसार, दिनांक १ ऑक्टोबर, २००२ रोजी तसेच त्यापुढील कालावधीत देय आगाऊ वेतनवाढीचे प्रस्ताव विचारात घेता येतील.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत ग्रामविकास व जल वि शा परिपत्रक क्र डीएसआर(आवेवा) -२००२/ प्र क्र १८१/ आस्था-५(१८) दि ३/९/२००२
वरील प्रस्तावावर अंतिम निर्णय होई पर्यंत सामान्य प्रशासन विभागाच्या वरील दि.१९ ऑगस्ट, २००२ च्या शासन परिपत्रकानुसार दि.१ ऑक्टोबर २००२ रोजी देय होणा-या आगाऊ वंतनवाढीच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यास पुढील आदेश होई पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ती स्थगिती जिल्हा परिषदांकडील कर्मचा-यांच्या संदर्भातही महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम २४८ नुसार प्रदान करण्यांत आलेल्या कलमानुसार लागू करप्यांत येत आहे.
सर्व जिल्हा परिषदांनी त्यांचे कर्मचा-यांच्या बाबतीत वर नमूद केल्याप्रमाणे स्थगिती लक्षात घेऊन केवळ विहित मुदतीत प्राप्त होणारे दि.१ ऑक्टोबर, २००० व दि.१ ऑक्टोबर, २००१ रोजी देय झलेल्या आगाऊ वेतनवाढी प्रस्ताव प्रचलित नियमानुसार विचारात घ्यावे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९५/प्र क्र ३५/आठ दि १८ /०४/१९९६
सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढ/ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९३/प्र क्र ९५/९३ /आठ दि ०४/०८/१९९४
शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत मंजूर करण्याबाबत साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९३/प्रक्र१३ /आठ दि १७/४/१९९३
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभ्भाव, क्रमांक एसआरव्ही- 1090/प्र.क्र.395/आड, दिनांक 22 नोव्हेंबर 1990 अन्वये विहित केलेले विवरणपत्र सुधारण्याचा प्रश्न या विभागाच्या विचाराधीन होता. त्याबाबत विचार करुन त्यानुसार सोबतचे सुधारीत विवरणपत्र विहित करण्यात येत आहे.
- सर्व मंत्रालयीन विभाग व विभाग प्रमुखांनी, आऊ वेतन माडीसंबंधीचे प्रस्ताव तपासतांना उपरनिर्दिष्ट विवरणपत्रात प्रस्ताब असल्याची खातरजमा करूम मच प्रस्ताव विचारात घ्यावेत. तसेच वर्ग । व 2 च्या अधिका-यांना, आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताष शासनाकडे पाठविताना या परिपणकान्वये विहित केलेल्या विवरणपत्रातील माहिती, संबंधीत अधिका-यांच्या अद्यावत मोपनीय अहवालाच्या नस्तीसह पाठवावी.
- अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत शा नि क्र दि 05-11-1992
शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना शासकीय सेवेत असतांना केलेल्या अत्युउत्क्रुष्ट कामाबद्दल आगावू वेतनवाढी मंजूर करण्याबाबत साप्रवि शा नि क्र आवेवा-१०९2/प्र क्र ५९/९२/आठ दि ०५/११/१९९२
[अ] सदरहू पोच वर्षांची गणना गोपनीय अभिलेख वर्षांप्रमाणे करण्यात यावी. उदा. दिनांक १ ऑक्टोबर, १९८५ रोजी आगाऊ वेतनवाढ मंजूर केलेल्या अधिकारी /कर्मचा-यांचे सन १९८५-८६, १९८६-८७, १९८७-८८, १९८८-८९ आणि तन १९८९-९० या पुढील पाच वर्षाचे गोपनीय अभिलेख उपलब्ध झाल्यावर असा अधिकारी/कर्मचारी पुनः आगाऊ वेतन वाढीसाठी विचारार्थ पात्र संमजण्यात यावा. [ब] ज्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना आगाऊ वेतनवाढी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असेल त्यांची संख्या जर संवर्गनिहाय विहित कमाल ५ टक्के प्रमाणकापेक्षा जास्त असेल व जर त्यावेळी त्या कर्मचा-याच्या/अधिका-याच्या गोपनीय अभिलेख्यांची अहवालांची प्रतवारी सारखीच असेल तर अशा वेळी कशाप्रकारे कार्यवाही व्हावी, त्याबाबतचे स्पष्टीकरण उपरोक्त दिनांक २९ ऑक्टोबर १९९० च्या आदेशातील परिच्छेद क्रमांक १ [३] मध्ये करण्यात आले आहे. ज्या शासकीय कर्मचा-यांना / अधिका-यांना आगाऊ वेतनवाढी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असेल त्यांची संख्या जर संवर्गनिहाय विहित कमाल ५ टक्के या प्रमाणकापेक्षा जास्त असेल व जर त्यावेळी विचारार्थ सेवकाची गोपनीय अम्लेिब्यांची प्रतवारी सारखी असेल तर तुलनेत अलीकडे ज्या सेवकांना आगाऊ वेतनवाढीचा फायदा मिळालेला नाहीं, त्यांचा ज्येष्ठतेनुसार आगाऊ वेतनवाढी देण्याकरिता विचार करण्यात यावा.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
सुधारित वेतन श्रेणीच्या कमाल वेतनावर कुंठित झालेल्या वित्त विभाग वेतन ११९२/प्रकरण क्र ५ /९२ /सेवा -३ दि ०८-०१-१९९२
महाराष्ट्र नागरी सेवा [सुधारीत वेतन) नियम, १९८८ प्रमाणे दिनीक
१ जानेवारी १९८६ पासून अंमलात आलेल्या सुधारित वेतनश्रेणीध्या कमाल टप्प्यावर कुंठीत होणा-या कर्मचा-योताठी कमाल वेतनोत्तर वेतनवाढीची तरतूद शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक १४ ऑक्टोबर १९८८ घ्या आदेशात करण्यात आलेली आहे. या आदेशान्वये ज्या शासकीय कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीची कमाल मर्यादा रु. ६,७००/- पेक्षा अधिक नसेल आणि जे त्यांच्या सुधारित वेतनश्रेणीच्या कमाल टप्प्यावर पोहोचतील त्यांना त्यांच्या संबंधित वेतन श्रेणीच्या कमाल टप्प्यावर दर दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर एक कमाल वेतनोतार वेतनवाढ मंपूर करण्यात येते. ज्या कर्मचान्यांना अत्युकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ [वाटी] मंजूर करण्यात येते ती आगाऊ वेतनवाढ [पाटी) दिनांक १ ऑक्टोबर रोजी दिली जाये ही आगाऊ वेतन-वाढ [वाढी] मंजूर करण्यामुळे जो कर्मचारी सुधारित वेतनश्रेणीध्या कमाल टप्प्यावर पोहचतो आणि त्याचा जर तो [दिनांक १ ऑक्टोबर] नियमित वैतनवाढीचा दिनांक नसेल तर अशा कर्मचा-यांच्या बाबतीत कमाल वैतनोत्तर वेतनवाढ मंजर करण्यासाठी दोन वर्षाच्या कालावधीची परिगणना कोणत्या दिनांकापातन करावी असा प्रश्न बनाया विचारधीन होता. शासन अता आंदेश देत आहे की, अशा प्रकरणात ही दोन वर्षाच्या कालावधीया परिगणना आगाऊ वेतनवाढीच्या दिनांकानंतर येणा-या लगतच्या भियभित वतनवरटीच्या दिनान करण्याअधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय अधिकारी/कर्मचारी याना अतिउतृष्ट कामाबाबत आगावू वेतनवाढ साप्रवि शा नि क्र आवेवा-१०८९ /४४/आठ दि 06-09-1991
१] गढ़ “ड” मधाल ज्या शासकीय कर्मचा-याला आगाऊ वेतनवाढ वेतनवाढी, देण्याचा प्रस्ताद विचाराधीन आहे, त्या शासकीय कर्मचा-याचे ९३-९४ था वर्षापर्यंतचे गोपनीय अहवाल उपलब्ध असल्याने आगाऊ वेतनवाढ वेतनवाढी मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव तपासताना ९३-९५ पर्यंतचे गोपनीय अहवाल विचारात घ्यावेत व त्यापुढील वर्षाकरीता वैयक्तिक नस्तीतील शेरे अवलोकीत करावेत.
२] गर्ट “हु” मधील कर्मचा-यास दोन आगाऊ वेतनवाढी ज्या वर्षात देण्याचा प्रस्ताव आहे त्या वर्षाच्या अलीकडील पाचहो वषचि संबंधित कर्मचा-याच्या वैयक्तिक
नस्ती मधील अहवालामध्ये अतिउत्कृष्ट [अ] नोंदों असणे आवश्यक आहे अथवा पाच पैकी किमान चार वर्षाच्या अहवालामध्ये अतिउत्कृष्ट आणि अष्ठ उर्वरित एका वर्षाच्या अहवालामध्ये निश्चित चांगला स्वस्याच्या नोंदी असणे आवश्यक. आहे.
३] गटंगमधील सातका कर्मचा-योम एक आगाऊ वेतनवाढ प्रत्ता वित करताना त्याच्या वैयक्तिक नस्तीमधील त्या वर्षाच्या अलिकडील वाम वर्षाच्या अहवालापैकी किमान तीन वर्षवि अहवामानापे अतिउत्कृष्ट (अ +) द्वाणि दोन वर्षदिया अहवालामध्ये निश्चित प्रांग ] स्वस्वाच्या मंदी असणे आवश्यक आहे. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
Advance Increments Grant of to government servant in recognition work GAD reso no SRV-१०७८/cn७९/viii dt २९/०४/१९८०
Grant of advance Increment GAD reso no SRV-१०७८ /cn११ -७९ /viii dt ०५/१२/१९७९