Friday, March 13, 2026
Friday, March 13, 2026
Home » अफरातफर: शासकीय रक्कम

अफरातफर: शासकीय रक्कम

0 comment 3 views

जिल्‍हा परीषद व पंचायत समितीच्‍या पोलीस खात्‍याकडे प्रलंबीत असलेली अफरातफरीची प्रकरण निकाली काढण्‍यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करणेबाबत. दिनांक:- 01-10-1990

जिल्‍हा परीषद व पंचायत समितीच्‍या पोलीस खात्‍याकडे प्रलंबीत असलेली अफरातफरीची प्रकरण निकाली काढण्‍याणेबाबत.. दिनांक:- 17-10-1989

जिल्‍हा परीषद व पंचायत समितीमधील नीधीची अफरातफर अफरातफरीची प्रकरणे व दुर्विनियोगाची प्रकरणे त्‍यावर द्यावयाची कार्यवाही. दिनांक:- 18-07-1989

जिल्‍हा परीषद व पंचायत समितीच्‍या पोलीस खात्‍याकडे प्रलंबीत असलेली अफरातफरीची प्रकरण निकाली काढण्‍यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करणेबाबत.. दिनांक:- 16-05-1989

अपचारी कर्मचा-यांच्‍या शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतचा खटल्‍यासंबधीचा तपास त्‍वरीत आरंभ करणे. दिनांक:- 07-08-1982

शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीशी जबाबदार असलेली प्रकरणे तात्‍काळ निकाली काढण्‍याबाबत. दिनांक:- 28-07-1982

शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीशी जबाबदार असलेल्‍या प्रकरणांचा तपास तात्‍काळ पूर्ण करण्‍याबाबत. दिनांक:- 21-07-1982

शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीच्‍या प्रकरणांचा तपास तात्‍काळ पूर्ण करण्‍याबाबत. दिनांक:- 30-12-1981

शासकीय रक्‍कमेची अफरातफर केल्‍यासंबंधीचा अहवाल सादर करण्‍याबाबत दिनांक:- 18-06-1980

अफरातफर केलेल्‍या शासकीय रक्‍कमेची वसूली. दिनांक:- 30-11-1978

तात्‍पुरती नेमणूक असलेल्‍या शासकीय कर्मचा-यांच्‍या प्रलंबीत अफरातफर प्रकरणी कार्यवाही करणेबाबत. दिनांक:- 14-07-1977

निश्चित जबाबदारीने शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतची प्रकरणांचा तपास पूर्ण करणे. दिनांक:- 14-06-1977

शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीच्‍या प्रकरणी वसूल झालेल्‍या रक्‍कमेची पडताळणी सत्‍यापन करण्‍याबाबत. दिनांक:- 01-02-1977

शासकीय रक्‍कमेची किंवा संपत्‍तीची अफरातफर केल्‍याबाबत कार्यवाही करण्‍याबाबत. दिनांक:- 22-11-1974

    शासकीय रक्‍कमेची व संपत्‍तीची अफरातफरीशी संबंधीत प्रकरणे निकाली काढण्‍याबाबत. दिनांक:- 09-11-1973

    जबाबदारी निश्चित करण्‍यासाठी शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतची प्रकरणांचा तपास पूर्ण करणे. दिनांक:- 08-11-1973

    शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतची प्रकरणे त्‍वरीत निकाली काढणे.. दिनांक:- 06-04-1973

    शासकीय रक्‍कमेची अफरातफरबाबत.. दिनांक:- 06-09-1972

    शासकीय रक्‍कमेच्‍या अफरातफरीबाबतच्‍या तक्रारी निकाली काढणे दिनांक:- 05-05-1971

    अफरातफरीच्‍या तक्रारी निकालात काढण्‍याबाबत.. दिनांक:- 26-12-1970

    You Might Be Interested In

    You may also like

    Leave a Comment

    About Us

    सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

    सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

    अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

    माहितीस्थळ भेटीबाबत

    338253

    © 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions