Wednesday, August 20, 2025
Wednesday, August 20, 2025
Home » उपलेखापाल: परिक्षा अभ्यासक्रम

उपलेखापाल: परिक्षा अभ्यासक्रम

0 comment 150 views

अभ्यासक्रम.

१) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधरण शर्ती) नियम १९८१ वगैर ६ नियमावल्या व मुंबई नागरी सेवा नियम भाग १ मधिल प्रवास भत्ते प्रकरणे १२ मधिल भाग १,३ ते ६ व ८ भाग २ मधिल परिशिष्ट ४२ (अ)

२)  महाराष्ट्र अर्थ सकंल्प नियमावली

३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (अर्थ संकल्प नियम १९६६)

४) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली (म्यॅन्युअल)

५) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम लेखा संहिता

६) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८

७) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१

८) महाराष्ट्र जिल्हा परिषद व भविष्य निर्वाह निधी नियम १९६६

९) वित्तीय नियमावली १९५९

१०) महाराष्ट्र कोषागार नियम १९६८

११) महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५.

१) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ बगैर नियमावल्या व मुंबई नागरी सेवा नियम भाग १ मधिल प्रवासभत्ते संबंधी प्रकरणे १२ मधील भाग १,३ ते ६,८ व भाग २

२) महाराष्ट्र अर्थ संकल्प नियमावली

३) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१

४) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली (मॅन्युअल) पाचवी आवृत्ती

५) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम लेखा संहिता

६) महाराष्ट्र जिल्हा परिषद भविष्य निर्वाहनिधी नियम १९६६.

१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१

२) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता १९६८

३) मुंबई वित्तीय नियम १९५९

४) महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५

५) महाराष्ट्र कोषागार नियम १९६८.

१) मौखिक परिक्षा

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

65969

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.