Monday, July 21, 2025
Monday, July 21, 2025
Home » चारित्र्य पडताळणी

चारित्र्य पडताळणी

0 comment

शासन सेवेत नेमणुक करताना उमेदवाराचे चरित्र व पूर्व चारीत्र याचे पडताळणी

गृह विभाग पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांवर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयाविरुध्दच्या अपिलांवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांना प्रदान करणेबाबत , दिनांक 30.09.2022 साठी येथे क्लिक करा

शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्याबाबत साक्षांकनाचा सुधारित नमुना विहित करणेबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांकः चारित्र्य-२११७/प्र.क्र.४८३/२०१७/१६-अ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : २८ ऑगस्ट, २०१७

महाराष्ट्र शासन, गृह विभाग पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणाबाबत निर्णय घेण्याकरिता समिती गठीत करणेबाबत आणि अशा प्रकरणामध्ये करावयाची कार्यपध्दती संदर्भात, दिनांक 19.07.2017

शासन सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांबाबत निर्णय घेनेकरीत मार्गदर्शनार्थ सूचना व समिती गठीत करण्याबाबत_ २६-०८-२०१४

शासन सेवेत नियुक्ती देताना ज्या उमेदवारांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे वा त्यांचेवर गुन्हयाचा आरोप आहे अथवा ज्या उमेदवारांचे प्रकरण कोणत्याही न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे अथवा ज्यांना किरकोळ गुन्हयाकरिता शिक्षा झाली आहे अथवा ज्यांना सक्षम न्यायालयाने निर्दोष सोडले आहे, अशा उमेदवारांना शासन सेवेत नियुक्ती देता येईल किंवा कसे याचे निकष ठरविणे तसेच या प्रयोजनार्थ समतोल निर्णय घेण्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सहाय्य होण्याकरिता शासन स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर एक समिती अथवा आवश्यकतेनुसार समित्या गठित करण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास अनुसरून आता खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शासनांतर्गत पदांवर नेमणूका करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्यासंबंधात शा. निर्णय क्र चापअ 1008/प्र क्र 214/08/16 अ 09-01-2009 साठी येथे क्लिक करा

उमेदवाराची चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्यासंबंधात साक्षांकन नमुन्यातील मराठी भाषांतर सुधारित करण्याबाबत शा. परिपत्रक क्र चापअ 1008/प्र क्र 57/2008/16अ 30-09-2008

शासनांतर्गत पदांवर नेमणूका करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्यासंबंधात शा. परिपत्रक क्र चापअ 1001/प्र क्र 110/2001/16अ 26-11-2002

चारित्र्य पडताळणी 13-9-02

चारित्र्य पडताळणी 30-4-94

Verification of the character and antecedents of candidates for –Circular No. VCA. 1061-D 06-07-1961

Verification of the character and antecedents of candidates for Supplementary instructions regardingCircular No. VCA. 1060 D 27-09-1960

Recruitment to of those who are convicted by Courts of Law Circular No. 3310/46 12-08-1948

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

44098

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.