Thursday, November 12, 2026
Thursday, November 12, 2026
Home » गणवेश: आरोग्य सेवा

गणवेश: आरोग्य सेवा

0 comment 3.2K views

पांढऱ्या ऐवजी बदामी रंगाच्या गणवेशाची मागणी बाबत, मा संचालक, वैद्य शिक्षण व संशोधन मुंबई, क्र सवैशीवसं/ एनयु आर/ गणवेषबदल मागणी/ ई/६/ १२३७२/ २०१६ दि १४/६/२०१६

गणवेशांचे भारतीयकरण पांढऱ्या ऐवजी बदामी रंगात रुपांतर मागणी त्यासाठी परीचारीकांचे आंदोलन मुंबई उच्च न्यायालयात याचिका मा संचालक, वैद्य शिक्षण व संशोधन मुंबई, क्र सवैशीवसं/ एनयुआर/ पगणवेश/ ६/ई/ २३४५९/ २०१५  दि २६ /११/२०१५

१०   वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगाबाबत, वै शी व औ द्र वि शा नि क्र एसयुटी-२०११/प्र क्र-५६/११/ परीचर्या  दि २८/१२/२०११ 

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगा बाबत, वै शी व औ द्र वि शा नि क्र एनयुआर-२००९/प्र क्र १२६/२००९/ परीचर्या  दि ७/४/२०११ 

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत, वै शी व औ द्र वि शा नि क्र एनयुआर-२००९/प्र क्र१२६/२००९/ परीचर्या दि २८/०२/२०११ 

आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत बदामी रंग कायम करणेबाबत, सा आ वि शा परिपत्रक क्र न्यायिक/ गणवेश-१००४ प्र क्र ७०/सेवा १ दि  १३/१०/२००५

आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत,सा आ वि शा परिपत्रक क्र शुश्रुष१००१  प्र क्र ५२/सेवा १ दि  १४/०२/२००५

आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत , सा आ वि शा परिपत्रक क्र न्यायिक/ गणवेश-१००४ प्र क्र ७०/सेवा १ दि  १५/१०/२००४

आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत,सा आ वि शा परिपत्रक क्र न्यायिक/ गणवेश-१००४ प्र क्र ७०/सेवा १ दि  १/१०/२००४

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकां च्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत      वै शी व औ द्र वि शा नि क्र एनयुआर-२००४/सी आर-११/०४/ परी उपक्रम दि ९/८/२००४

आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील परीचारीकांच्या गणवेषांच्या रंगात बदल करणे बाबत       सा आ वि शा परिपत्रक क्र शुश्रुष १००१/प्र क्र ५२/सेवा १ दि ७/८/२००४ 

परिचारीकाच्या गणवेषांबाबत  सा आ वि शा परिपत्रक क्र शुश्रुष १०९६/१०७/सी आर -८४ /सेवा ६ दि ५/८/१९९६

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment