Thursday, October 29, 2026
Thursday, October 29, 2026
Home » निवडणूक कर्तव्य: जखमी मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान

निवडणूक कर्तव्य: जखमी मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान

0 comment 866 views

निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी /कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक : सीईएल-२०१९/प्र.क्र.४७०/१९/३३ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक : ०२ फेब्रुवारी, २०२१

निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक सीईएल-२०१९/प्र.क्र.४७०/१९/३३ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : ११ एप्रिल, २०१९

निवडणूकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः सीईल-२०१४/प्र.क्र.६००/३३ मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२ दिनांक : ९ एप्रिल, २०१४

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कर्तव्यावर असतांना जखमी झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देणेबाबत..
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र
क्रमांक – रानिआ/जिपपंस/२००६/प्र.क्र.२०/का.७नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबईः- ४०० ०३२. दिनांक- १०/०१/२०१२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment