Monday, August 18, 2025
Monday, August 18, 2025
Home » सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना, कालबद्ध पदोन्नती

सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना, कालबद्ध पदोन्नती

0 comment 4.5K views

सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयते बाबत शासन निर्णय दि.30/09/2022  तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गंत  आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.

वित्त विभागाच्या समक्रमांकाच्या दि.०२.०३.२०१९ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक (ix) मधील
"ज्या कर्मचारी/अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दि. ०१.०१.२०१६ पूर्वीच पहीला लाभ मंजूर केला आहे, अशा कर्मचाऱ्यांना त्यांची १२+८ अशी २० वर्षाची सेवा, ही दि. ०१.०१.२०१६ पूर्वी पूर्ण होत असल्यास, संबंधितास दुसरा लाभ (Second benefit on promotional post) दि. ०१.०१.२०१६ पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरेल."
या उपपरिच्छेदाखालील तक्त्यामध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. सदर प्रकरणी आता सदर तक्त्यात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
शासन शुद्धीपत्रक -
ज्या कर्मचारी/अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दि. ०१.०१.२०१६ पूर्वीच पहीला लाभ मंजूर केला आहे, अशा कर्मचाऱ्यांना त्यांची १२+८ अशी २० वर्षाची सेवा, ही दि. ०१.०१.२०१६ पूर्वी पूर्ण होत असल्यास, संबंधितास दुसरा लाभ (Second benefit on promotional post) दि. ०१.०१.२०१६ पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरेल.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
कालबध्द / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण.

सातव्या वेतन आयोगामधे 3 लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रदानाबाबत.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शासननिर्णय दि.01.08.2019  अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.

मा. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वेतन सुधारणा समितीने दि.०१ जानेवारी २०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला वा दुसरा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची दि.०१ जानेवारी २०१६ रोजी वेतननिश्चिती कशी करावी याबाबत, त्यांच्या शिफारस अहवालामध्ये राज्य शासनास कोणतीही शिफारस केलेली नाही, त्यामुळे सदर बाबतची तरतुद शासन अधिसूचना वित्त विभाग दि.३०.०१.२०१९ मध्ये अंतर्भूत होऊ शकलेली नाही. यापूर्वी सहाव्या वेतन आयोगामध्ये दि.२२.०४.२००९ रोजी निर्गमित केलेल्या अधिसुचनेतील नियम क्रमांक १४ मध्ये "दि.०१ जानेवारी २००६ पूर्वी कालबद्ध पदोन्नती अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती कशी करावी." याबाबत तरतुद केलेली आहे. शासन अधिसुचना वित्त विभाग दि.२२.०४.२००९, शासन परिपत्रक वित्त विभाग, दि.२९.०४.२००९, मधील तरतुदीनुसार दि.०१.०१.२००६ पूर्वी ज्यांनी कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांची दि.०१.०१.२००६ रोजी सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन संरचनेत वेतननिश्चिती त्या त्या विभागाकडून झालेली आहे. त्यामुळे आता त्यापैकी ज्या कर्मचारी / अधिकारी यांनी यथास्थिती दि.०१.०४.२०१०, दि.२१.०५.२०१०, दि.०५.०७.२०१०, दि.०१.०७.२०११, दि.०६.०९.२०१४, दि.१०.०२.२०१५, दि.०९.१२.२०१६ तसेच दि.११.०५.२०१७ मधील तरतुदीनुसार दि.०१.१०.२००६ ते दि.३१.१२.२०१५ पर्यंतच्या कालावधीत सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा यथास्थिती पहिला वा दुसरा लाभ घेतला आहे, अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचारी / अधिकारी यांची दि.०१ जानेवारी २०१६ रोजी वेतननिश्चिती कशी करावी याबाबतची तरतुद 
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
(क) दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला वा दुसरा लाभमिळालेल्या व पदोन्नतीची संधी नसलेल्या कर्मचाऱ्यांची, प्रथम या योजनेच्या लाभ मिळण्यापूर्वीच्या विद्यमान वेतनश्रेणीत, अनुज्ञेय असलेल्या वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तरामध्ये, शासन अधिसुचना वित्त विभाग दि.३०.०१.२०१९ मधील यथास्थिती नियम ७ किंवा नियम ११ नुसार वेतननिश्चिती करण्यात यावी. त्या नंतर या कर्मचाऱ्यांनी दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा फक्त १ लाभ घेतला आहे, त्यांना लगतच्या पुढील वेतनस्तरामधील उचित सेल मध्ये देण्यात यावा. तर ज्या कर्मचाऱ्यांनी दि.०१.०१.२०१६ पूर्वी सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे दोन लाभ घेतले आहेत, त्यांना नजिकच्या वेतनस्तरापुढील वेतनस्तरामधील उचित सेल देण्यात यावा.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
धिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
 सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबतच्या राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ ने त्यांच्या अहवाल खंड १ मध्ये केलेल्या शिफारशी, उचित फेरफारासह, स्वीकारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबबतचा तपशिल सोबतच्या विवरणपत्रात नमूद करण्यात आला आहे. वरीलप्रमाणे सदरहू शिफारशी स्वीकृत केल्याच्या परिणामी, ज्याठिकाणी सविस्तर आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता आहे, त्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.
धिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तीन वर्षांचा व्यतीत केलेला सेवा कालावधी १२ वर्षानंतर सेवेनंतर देण्यात येणा-या कालबद्ध पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याकरिता ग्राह्य धरण्याबाबत ग्राम विकास बिभाग शासन निर्णय दिनांक २८-०३-२०१८ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.

वित्त विभागास त्यांच्या अनुक्रमे पत्र क्र. पीएम/जीआर-।।।/जनरल/४०० व ४५१ दि.२७.०१.२०१७ व दि.२०.०२.२०१७ तसेच अशा पत्र क्र. पीएम/दुरुस्ती दि.०९.१२.२०१६/६०५२८२१७ व ६०५३३१२२ दि.०८.०२.२०१७ तसेच दि.१७.०३.२०१७ अन्वये केली आहे. तरी सदर कार्यालयांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत, मुद्देनिहाय स्पष्टीकरण / खुलासा, या शासन शुद्धीपत्रकासमवेत जोडलेल्या जोडपत्राद्वारे 
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
आरोग्य सेवक (स्त्री) या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभदेतांना आरोग्य पर्यवेक्षक पदाची वेतनश्रेणी / ग्रेड पे सह देय ठरते. हा लाभ त्यांना दिनांक ५ डिसेंबर २०१२ रोजी आरोग्य पर्यवेक्षक पद अस्तित्वात आल्याने त्या तारखेपासून मंजूर करण्यात येत आहे.
२. आश्वासित प्रगती योजने अंतर्गत आरोग्य सहाय्यक (स्त्री) या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना १२ वर्षाचा प्रथम लाभ देतांना दिनांक ५ डिसेंबर २०१२ पासून आरोग्य पर्यवेक्षकाची वेतनश्रेणी /ग्रेड पे सह अनुज्ञेय ठरेल.
३. उपरोक्त लाभ दिनांक ५ डिसेंबर २०१२ पूर्वी आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पहिला अथवा दुसरा लाभ देय झालेल्या आरोग्य सेवक (स्त्री) व आरोग्य सहायक (स्त्री) या पदावरील कर्मचाऱ्यांनाही दिनांक ५ डिसेंबर २०१२ पासून देय असेल.
४. उपरोक्त लाभ देतांना शासन निर्णय वित्त विभाग दिनांक १.४.२०१०, ५.७.२०१०, १.७.२०११, ६.९.२०१४, १०.२.२०१५, १०.१२.२०१५, २३.१२.२०१५ तसेच दिनांक ९.२.२०१६ मधील तरतूदींचा यथास्थिती (पदोन्नतीची साखळी असलेली/पदोन्नतीची साखळी नसलेली पदे विचारात घेवून) विचार करुन संबंधितांना त्यांच्या नियमित सेवेची १२ वर्षे / पहिल्या लाभ मंजूरी नंतरच्या १२ वर्षे सेवेनंतर, (संबंधितांना लाभ मंजूर अनुज्ञेय झाल्याच्या तारखेस) पदोन्नतीचे पद सपल्या दोते / किंवा नव्हते याचा विचार करुन प्रकरणपरत्वे निर्णय घेण्यात यावा.

दिनांक १ जानेवारी, २००६ पूर्वीपासून सेवेत असलेल्या कर्मचा-यांचे सुधारित वेतनसंरचनेतील वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मधील नियम ७ व ११ नुसार निश्चित केले जाते. दि.१ जानेवारी, २००६ रोजी व तद्नंतर नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रारंभिक वेतन उक्त नियमांतील नियम ८ अन्वये नियमांसोबतच्या जोडपत्र ३ नुसार निश्चित केले जाते तर दि.१ जानेवारी, २००६ रोजी व तद्नंतर पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्याऱ्यांचे वेतन नियम १३ नुसार निश्चित केले जाते.
वर नमूद नियमांनुसार वेतननिश्चिती करताना पुढील बाबी निदर्शनास आल्या आहेत
१.१ दिनांक १ जानेवारी, २००६ पूर्वी / रोजी अथवा तद्नंतर पदोशत झालेल्या काही संवर्गातील ज्येष्त कर्मचाऱ्यांचे वेतनबंडमधील वेतन दि.१ जानेवारी, २००६ रोजी अथवा त्यानंतर त्याच संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनबंडमधील प्रारंभिक वेतनापेक्षा कमी वेलनावर निश्चित होते.
१.२ तसेच दि.१ जानेवारी, २००६ पूर्वी नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे वेलनबंडमधील वेतन दि.१ जानेवारी, २००६ रोजी अथवा त्यानंतर त्याच संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनबैडमधील प्रारंभिक वेतनापेक्षा कमी वेतनावर निश्चित होते.
२ वरील उप परिच्छेद क्र.१.१ व १.२ मध्ये नमूद केलेल्या प्रकरणी निर्माण होणारी वेतनातील तफावत दूर करण्याकरीता कनिष्ठ कर्मचारी ज्या तारखेपासून ज्येष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा आप्त वेतन घेतो त्या तारखेपासून ज्येष्ठ कर्मचा-याचे वेतनबैंकमधील वेतन कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनबैंकमधील वेतनाइतके वाढविण्यात याये, मात्र, त्यासाठी पुढील अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील
क) ज्येष्ठ व कनिष्ठ कर्मचारी एकाच संवर्गातील असावेत आणि सेवाप्रवेश नियमांनुसार त्या संवर्गात पदोन्नत आणि नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याची तरतूद असावी.
ख) नामनिर्देशनाने नियुक्त झालेला कनिष्ठ कर्मचारी नामनिर्देशनाने/पदोनतीने नियुक्त ज्येष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा प्रत्यक्षात अधिक वेतन घेत असला पाहिजे. ज्या संवर्गात कोणताही कनिष्ठ कर्मचारी ज्येष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा प्रत्यक्षात अधिक वेतन घेत नाही अशा प्रकरणी ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना वेतन उंचावून देण्याची मागणी करता येणार नाही.
गा ज्या संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याची तरतूद नाही त्या संवर्गातील पदोन्नत कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ मधील नियम ८ (परिशिष्ठ-३) नुसार वेतन उंचावून देण्याची मागणी करता येणार नाही.
घ। कनिष्ठ कर्मचाऱ्याची वेतननिक्षिती महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मधील नियम ८ (परिशिष्ठ-३) नुसार झालेली असणे आवश्यक राहील.
च) कनिष्ठ कर्मचाऱ्यास सेवाप्रवेशाच्या वेळेस आगाऊ वेतनवाढी मंजूर केल्या असल्यास ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना वेतन उंघावून देण्याची मागणी करता येणार नाही.
छ) तात्पुरत्या अथवा तद्भ (Ad-hoc) स्वरुपात पदोन्नत ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना वेतन उंचावून देण्याची मागणी करता येणार नाही.
जा वरील परिच्छेद क्र.२ मध्ये नमूद प्रकरणी संवर्गात केवळ नामनिर्देशनाने नियुक्तीथी तरतूद असली तरी शासन अधिसूचना वित्त विभाग दि.२२.४.२००९ मधील परिच्छेद क्र.७ मधील टिप-मध्ये विहित अन्य अटींच्या पूर्ततेच्या अधीन ज्येष्ठ कर्मचाऱ्याचे वेतन उंचावून देण्यात यावे.
झ) मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांची वेतननिक्षिती सरळसेवा नियुक्त कर्मचाऱ्यांप्रमाणे करावी किंवा कसे याबाबत निर्णय होईपर्यंत मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती पदोन्नत कर्मचा-यांप्रमाणे करण्यात यावी.
णा दिनांक २ जुलै ते दि.१ जानेवारी दरम्यान वेतन उंचावून दिल्यास पुढील वेतनवाढ दि.१ जुलै रोजी देण्यात यावी. परंतु दि.२ जानेवारी ते दि. ३० जून दरम्यान वेतन उंचावून दिल्यास पुढील वेतनवाढ पुढील वर्षाच्या दि. १ जुलै रोजी देण्यात यावी.
३. दिनांक १ जानेवारी, २००६ ते ३१ जानेवारी, २०१६ या कालावधीत जे ज्येष्ठ कर्मचारी वेतन वाढवून देण्यास पात्र आहेत, त्यांची संबंधित दिनांकापासून वेतन वाढवून वेतननिश्चिती करण्यात यावी.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

३. "या योजनेखाली पहिला / दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील, अशा लाभांची वसूली करण्यात येईल. सदर वसुलीची संपूर्ण जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकाऱ्यांची राहील" ऐवजी पुढीलप्रमाणे वाचावे -
३. या योजनेखाली पहिला / दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील, मात्र दिलेल्या लाभांची वसूली करण्यात येणार नाही.
हे शुध्दीपत्रक या आदेशाच्या दिनांकापासून लागू
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
सदर शासन निर्णय वित्त विभाग दिनांक ५.७.२०१० मधील परिच्छेद क्र. २(ड) (२) मधील
"मात्र, गोपनीय अहवालाची सरासरी प्रतवारी "ब+" (निश्चित चांगली) प्राप्त करणे आवश्यक राहील"
याऐवजी
"मात्र, गोपनीय अहवालाची सरासरी प्रतवारी "ब+" (निश्चित चांगली) प्राप्त करणे आवश्यक राहील, तथापि ही तरतूद गट-ड कर्मचाऱ्यांकरिता लागू राहणार नाही."
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

शासकीय कर्मचा-यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा तत्सम निवड मंडळामार्फत नामनिर्देशनाने /सरळ सेवेने दुस-या शासकीय पदावर नेमणूक झाल्यास त्या कर्मचा-याची नामनिर्देशनाने नियुक्तीपूर्वीची सेवा कालबध्द पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी खालील अटींच्या अधीन राहून ग्राह्य धरण्यात यावी :-
१. शासकीय कर्मचा-याने लोकसेवा आयोग किंवा तत्सम निवड मंडळाने विहित केलेल्या मार्गाने अर्ज केलेला असावा.
२. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम १४ व त्याखालील टीप १ व २ मधील तरतुदींप्रमाणे पूर्वीची सेवा व नविन नियुक्तीमध्ये २४ तासांपेक्षा अधिक खंड असू नये. तसेच संबंधित कर्मचा-याला पूर्वीच्या कार्यालयातून त्याला विहित मार्गाने कार्यमुक्त केलेले असावे.
३. शासकीय कर्मचा-याची नामनिर्देशनाने / सरळ सेवेने नियुक्ती झालेले पद नामनिर्देशनापूर्वीच्या पदास समकक्ष असावे. कर्मचा-याची नियुक्ती उच्च किंवा कनिष्ठ पदावर झाल्यास पूर्वीची सेवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरता येणार नाही.
४. शासकीय कर्मचा-याची नामनिर्देशनापूर्वीची नियमित सेवा विचारात घेण्यात यावी तसेच उपरोक्त योजनांच्या शासन निर्णयातील अटी शर्तीनुसार पात्र असल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.
५. नामनिर्देशनापूर्वीची केवळ राज्य शासनाकडील सेवा या आदेशातील तरतुदींकरिता ग्राह्य धरण्यात येईल.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबतच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना तसेच त्या अनुषंगाने विभागांना येणा-या अडचणीबाबत काही शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या, त्यातील सामाईक स्वरुपाच्या मुद्यांवर स्पष्टीकरणात्मक आदेश याव्दारे निर्गमित करण्यात येत आहे 
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदाना लागू करण्या बाबत

कालबद्ध / सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

राज्य शासकीय कर्मचाऱ्याना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
दि १/१/२००६ रोजी अथवा त्या नंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती बाबत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
गट क व ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्माचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलबद्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविणेसंबधी योजना.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
कालबद्ध / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
दि १ जानेवारी २००६ रोजी अथवा त्यानंतर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या /मिळणाऱ्या कर्मचाऱ्याची सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देंण्याबाबत
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
शासकिय व इतर कर्मचाऱ्याच्या सुधारित वेतनश्रेणीतील असमानता दूर करून सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्याकरिता वेतन असमानता समितीची नियुक्ती
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
गट क व गट ड (वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचाऱ्याना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असेलेली कुंठीतता घालविण्या संबधी योजना.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वेतन निश्चीतीचे अधिकार प्रदान करण्याबाबत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
राज्य शासकीय कर्मचाऱ्याना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
सुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुंठीत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याना कुंठीत वेतनवाढी मंजूर करणेबाबत
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
सुधारित वेतनश्रेणी कमाल वेतनावर कुठीता झालेल्या कर्मचार्यांना मंजूर झालेल्या कुठीत वेतनवाढी पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करताना विचारात घेणे बाबत स्पष्टीकरण
धिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
कर्मचाऱ्याना पदोन्नती संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधी योजना
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधी ची योजना मुद्याचे स्पस्टीकरण
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना मुद्याचे स्प्ष्टीकरण
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व वर्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना
धिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

63833

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.