Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » स्थानिक निधी लेखापरीक्षा Local Fund audit

स्थानिक निधी लेखापरीक्षा Local Fund audit

0 comment 1.8K views

स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे लेखापरीक्षा अहवाल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणे, विभागीय चौकशी प्रकरणे अथवा न्यायालयात पुरावा म्हणून सादर न करणे तसेच संबधित प्रशासकीय विभागाने जारी केलेल्या मागणी नोटीस / वसूली नोटीसमध्ये लेखापरीक्षा परिच्छेदाचा उल्लेख न करण्याबाबत….
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.४६/कोषा प्रशा-४ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : १८ जुलै, २०२५.

विभागाकडून / विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणा-खालील कार्यालये / राज्य शासकीय सार्वजनिक उपक्रम / स्वायत्त संस्था यांनी जारी केलेल्या मागणी नोटीस / वसूली नोटीसमध्ये लेखापरिक्षण परिच्छेदाचा उल्लेख न करण्याबाबत. वित्त विभाग 03-10-2022 सांकेतांक क्रमांक 202210031701283505

स्थानिक निधी लेखा आक्षेपांचा निपटारा करण्यासाठी सुधारीत जिल्हास्तरीय लेखा परीक्षा समिती गठीत करुन संचालक स्थानिक निधी लेखा यांची मान्यता घेऊन परिच्छेद वगळण्याची कार्यवाही करणेबाबत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांकः स्थानिले-२०१५/प्र.क्र.३४/वित्त-७बांधकाम भवन, मर्झबान रोड, फोर्ट, मंत्रालय, मुंबई ४००००१ तारीख: ०३ सप्टेंबर २०२०

महालेखापालांचे निरीक्षण अहवाल विभागीय चौकशी प्रकरणात किंवा न्यायालयात पुरावा म्हणून सादर न करण्याबाबत वित्त विभाग 16-04-1996 सांकेतांक क्रमांक 20051214122112001

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment