Saturday, October 25, 2025
Saturday, October 25, 2025
Home » महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979

0 comment 4.5K views

PDF मधील नियमाचे पुस्तक मिळविण्यासाठी येथे CLICK करावे

वेळोवेळी झालेले बदल ,सुधारणा अधिसूचना ही उपलब्ध करून दिलेले आहेत.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

भाग 1 सर्वसाधारण

नियम 1 संक्षिप्त नाव व प्रारंभ

नियम 2 अन्वनार्थ [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) (तिसरी सुधारणा ) नियम २००८ ,मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ११-०४-२००८ ] [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) (तिसरी सुधारणा ) नियम १९७९ ,मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक २१-१२-२००६ ]

नियम 3 प्रयुक्ती

नियम 4 निलंबन [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) (तिसरी सुधारणा ) नियम २०११ ,मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ११-११-२०११ ]

नियम 5 शिक्षा किरकोळ स्वरूपाच्या शिक्षा जबर शिक्षा, [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) (तिसरी सुधारणा ) नियम १९७९ ,मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ०५-०२-१९९८ ] [ महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) (तिसरी सुधारणा ) नियम २०१० ,मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ०१-०९-२०१० ]

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 च्या नियम 5 मध्ये नवीन किरकोळ शिक्षेच्या समावेशनाबाबत. [01/07/2025]

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ५ पोट नियम (१), मध्ये
(अ) किरकोळ स्वरुपाच्या शिक्षा या शिर्षाखालील खंड (तीन) नंतर पुढील खंड दाखल करण्यात येईल :-
" (तीन-अ) त्याच्या भविष्यातील वेतनावर परिणाम न करता तसेच निवृत्तीवेतनावर प्रतिकूल परिणाम होणार नाही अशा रितीने तीन वर्षांपेक्षा अधिक नाही इतक्या कालावधीकरिता समयश्रेणीतील वेतन एक टप्प्याने खाली आणणे ;
(ब) जबर शिक्षा या शिर्षाखालील खंड (पाच) ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल :-
" (पाच) खंड (तीन-अ) येथील तरतुदीखेरीज करून, विनिर्दिष्ट कालावधीकरिता वेतन समयश्रेणीतील खालच्या टप्यावर आणण्यात येईल आणि अशा पदावनतीच्या काळात शासकीय कर्मचाऱ्याला वेतनवाढी मिळतील किंवा मिळणार नाहीत याबाबत आणि असा कालावधी समाप्त झाल्यानंतर या पदावनतीच्या परिणामी त्याच्या भावी वेतनवाढी पुढे ढकलल्या जातील किंवा नाही याबाबतही निदेश दिले जातील; "

नियम 6 शिस्तभंग विषयक प्राधिकारी [म ना से सुधारणा अधिसूचना दिनांक १७-०४-१९८६]

नियम 7 कार्यवाही सुरु करणारा प्राधिकारी

नियम 8 जबर शिक्षा करण्याबाबतची कार्यपद्धती नियमांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) (२ री सुधारणा) नियम, २०१६ [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) (तिसरी सुधारणा ) नियम २०१० ,मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक ०१-०४-२०१० ] [ महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) (तिसरी सुधारणा ) नियम १९७९ ,मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक १७-०२-१९९८ ] [ शासन निर्णय दिनांक १०-०४-१९८१, ] [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 सुधारणा अधिसूचना दिनांक १७-०२-१९८८]

नियम 9 चौकशीअहवालावरील कार्यवाही [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) (तिसरी सुधारणा ) नियम २०१० ,मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक १०-०६-२०१० ] [म ना से नियम १९७९ शिस्तभंगविषयक प्राधिक-याने शिक्षेचे अंतिम आदेश काढण्यापूर्वी अपचारी अधिकारी, कर्मचा-यास चौकशी अहवालाची प्रत पुरविणे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक २८-०७-१९९२ ]

नियम 10 किरकोळ शिक्षा देण्याबाबतची कार्यपद्धती [ ( म ना से (शि व अपील) १९७९ च्या नियम ८ व १० त्याच प्रमाणे म ना से ( नि वे) नियम १९८२ च्या नियम २७ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करतांना बजाविण्यात यणा-या दोषारोप पत्राबाबत शासन पत्र सामान्य प्रशासन विभाग दिनांक २५-०२-२०००]

नियम 11 कर्मचाऱ्यास आदेश कळविणे

नियम 12 एकत्रित कार्यवाही

नियम 13 विवक्षित प्रकरणामध्ये विशेष कार्यपद्धती

नियम 14 भारतातील कोणतेही शासन, स्थानिक प्राधिकरण, इ ज्यांच्या सेवा उसन्या दिलेल्या असतील अशा अधिकाऱ्याची बाबतीत तरतुदी

नियम 15 भारतातील कोणतेही शासन, स्थानिक प्राधिकरण, इ ज्यांच्या सेवा उसन्या घेतलेल्या असतील अशा अधिकाऱ्यासंबंधी तरतुदी

नियम16 ज्याविरुद्ध कोणतेही अपील करता येत नाही असे आदेश

नियम 17 ज्यांविरुद्ध अपील करता येते असे आदेश

नियम 18 अपिलीय प्राधिकरण [महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 नियम १९ मधील उपनियम (१) मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक १८-०४-२००१]

नियम 19 अपिलांकरिता कालमर्यादा 45 दिवसाच्या आत

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

नियम 20 अपिलाची पद्धती,स्वरूप आणि आशय

नियम 21 अपील सादर करणे

नियम 22 अपील पुढे पाठविणे

नियम 23 अपिला वरविचार विनिमय

नियम 24 अपिलातील आदेशाची अंमलबजावणी

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

नियम 25 पुनरीक्षण

नियम 26 आदेश,नोटीसा इ बजावणी

नियम 27 कालमर्यादा शिथिल करण्याचा आणि उशीर माफ करण्याचा अधिकार

नियम 28 आयोगाच्या सल्ल्याची प्रत पुरविणे

नियम 29 निरसन आणि व्यावरीतीं

नियम 30 शंका निरस

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे. पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

विभागीय चौकशी नियमपुस्तिका चौथी आवृत्ती, १९९१ PDF स्वरुपात download करण्यासाठी येथे click करा

फौजदारी कार्यवाही संबधीचे शासन निर्णयासाठी येथे click करा

महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 येथे click करा

महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक) नियम 1979 येथे click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

166452

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions