Saturday, November 14, 2026
Saturday, November 14, 2026
Home » मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम १६- Section 16 of the Mumbai Gram Panchayat Act, 1958

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम १६- Section 16 of the Mumbai Gram Panchayat Act, 1958

0 comment 3K views

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 16 नुसार कारवाई अपील प्रकरणात विभागीय आयुक्तांचा निकाल अंतिम शासन निर्णय दिनांक 10 सप्टेंबर 2008 [In appeal cases concerning action taken under Section 16 of the Mumbai Village Panchayats Act, 1958, the decision of the Divisional Commissioner is final.]

२. तथापि, अपील संदर्भात अनेकवेळा वरील तरतुदीची माहिती  नसल्याने, जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरुध्द शासनाकडे अपील दाखल करण्यांत येते. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त यांनी अपिलावर  निर्णय दिल्यानंतरही शासनाकडे अपिल  दाखल करण्यांत येते. तथापि, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १६ खालील प्रकरणात शासनास अपील दाखल करून घेण्याचे व निर्णय देण्याचे अधिकार नसल्याने यामध्ये अर्जदाराच नाहक वेळ वाया जातो. तसेच शासनाचाही वेळ जातो
३. यास्तव सर्व जिल्हाधिकारी यांना या परिपत्रकाद्वा निदेश देण्यात येत आहेत की, सर्व जिल्हाधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १६ नुसार निर्णय देतांना सदर निकालपत्रात सदर निर्णयाविरुध्द विभागीय आयुक्त याच्याकडे १५ दिवसात अपोल याप्रकरणी विभागीय आयुक्त यांचा निर्णय अंतिन आहे. " असे स्पष्ट नमूद करावे. तसेच वरीत तरतूदींची माहिती अर्जदारास जिल्हाधिकारी यांनी निकालपत्रावेळी द्यावी. ---अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF दिनांक 10 सप्टेंबर 2008 वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........


https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत नियम 16 अन्वये महत्वपूर्ण मे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद याचिका क्रमांक ४५७७ -२०२३ कडील निर्णय साठी येथे Click करा व मे सर्वोच्च न्यायालय (Hon. Supreme Court )कडील निर्णय Civil Application No१५०७३ -२०२३ साठी येथे Click करा

#mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate #Encrochment #gharkul #Pandit dindayal upadhay gharkul #atikraman #permision #building #construct #Maharashtra Regional and Urban Planning Act

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment