Tuesday, May 6, 2025
Tuesday, May 6, 2025
Home » वेतन निश्चिती वेतन आयोग

वेतन निश्चिती वेतन आयोग

0 comment

राज्य वेतन सुधारणा समिती. २०१७ च्या अहवाल खंड २ मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतनस्तरविषयक वेतन निश्चितीसंबधी स्प्ष्टीकरण वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २२-०२-२०२४ साठी येथे Click करा

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २०१९ वेतननिश्चितीसंबधी स्पस्टिकरण वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 14-05-२०१९ साठी येथे Click करावे.

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २०१९ वेतननिश्चितीसंबधी स्पस्टिकरण वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक २०-०२-२०१९ साठी येथे Click करावे.

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००९ वेतननिश्चितीसंबधी सूचना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०९-०२-२०१६ शासननिर्णय मिळविण्या साठी येथे CLICK करावे

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००९ वेतननिश्चितीसंबधी सूचना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २४/०६/२०१५ शासननिर्णय मिळविण्या साठी येथे CLICK करावे

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009 सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चिती करताना वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्याच्या पुढे निश्चित केल्यानंतर पुढील वेतनवाढ मंजूर करण्याबाबत. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक क्रमांक:- NO.VEPUR-1013/CR.6/SEVA-9, दिनांक:- 03-09-2013 साठी येथे Click करावे.

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन ) नियम २००९ वेतननिश्चिती संबधी सूचना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०५-०५-२०१० साठी येथे Click करावे.

महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम २००१ वेतन निश्चिती संबधी सूचना वित्त विभाग दिनांक २२/०५/२००९ शासननिर्णय मिळविण्यासाठी येथे CLICK करावे.

महाराष्‍ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 1998 वेतन निश्‍चीती संबंधात सूचना. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक:- वेपुर1289प्रक्र16-99सेवा-10, दिनांक:- 05-01-1999 साठी येथे Click करावे.

वेतनश्चितीच्‍या संदर्भात घेतलेले आक्षेपाचे निराकरण व अतिप्रदान झालेल्‍या रक्‍कमेची वसुली करणेबाबत. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: क्रमांक:- वेपुर-1993प्रेक्र62सेवा10, दिनांक:- 13-12-1993साठी येथे Click करावे.

एका पदावरून अधिक महतवाची कर्तव्य आणि जबाबदा-या असलेल्या दुस-या पदावर पदोन्नती नियुक्ती झाल्यानंतर करावयाची वेतन निश्चिती वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १८-१०-१९८८ शासननिर्णय मिळविण्या साठी येथे CLICK करावे.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

21931

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.