357
या लेखात, आम्ही आपणाला बिंदु नामावली याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
मा सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल पिटीशन क्र ३१२३ -२०२ मध्ये दि ०५ मे २०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णया नुसार सरळसेवा भरती साठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०७-२०२१
शासन निर्णय :-
मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल पिटिशन क्र.३१२३/२०२० मध्ये दि.५ मे,२०२१ रोजी दिलेल्या निर्णयास अनुसरून राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय / निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीसाठी संदर्भक्र. ८ येथील दि.४.७.२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली बिंदुनामावली सुधारीत करून मा. सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दि.९ सप्टेंबर, २०२० पासून शासकीय / निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरतीसाठी सोबतच्या परिशिष्ट-अ व परिशिष्ट-ब नुसार सुधारित बिंदुनामावली विहित करण्यात येत आहे. सर्व शासकीय / निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरतीकरीता या बिंदुनामावलीचा वापर करण्यात यावा.
परिशिष्ट-अ व परिशिष्ट-ब अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
You Might Be Interested In