123
१) ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी तालुका पातळीवर सरपंच सभा आयोजित करावी. २) सदर सभेत संबंधित पंचायत समिती विस्तार अधिकारी (पंचायत) व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी व ग्रामपंचायतीची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी/ गाऱ्हाणी/ अडचणींची सोडवणूक करावी. ३) सदर सभा दर ३ महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी व ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याच दिवशी सदर सभेचे आयोजन करावे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
You Might Be Interested In
-
277
-
1.2K