गट “क” व “ड” (वर्ग-३व४) मधील कर्मचा-यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबंधी योजना. १२ वर्ष नियमित सेवेनंतर पदोन्नती साखळीतील वरच्या पदाची वेतनश्रेणी दि १/१०/९४ पासून मंजूर
सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयते बाबत शासन निर्णय दि.30/09/2022 तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गंत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
कालबध्द / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय करण्याच्या संदर्भात सुधारित स्पष्टीकरण. वित्त विभाग क्र वेतन १११०/प्र क्र ०८/ २०१०सेवा ३ दि ०१-०२-२०२० अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
सातव्या वेतन आयोगामधे 3 लाभाच्या सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रदानाबाबत वित्त विभाग वेतन २०१९/प्रक्र १२५/सेवा 3 दि 10-12-2019 अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
शासननिर्णय दि.01.08.2019 अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
१-१-२०१६ पूर्वी सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळालेल्या कर्मचा-याच्या दि १-१-२०१६ रोजीची वेतन निश्चीतीबाबत वित्त विभाग क्र वेतन २०१९/प्र क्र २३/ सेवा ३ दि ०१-०३-२०१९ सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत. वित्त विभाग क्र वेतन १११९/प्र क्र ३/२०१९ सेवा ३ दि ०२ -०३-२०१९ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
महाराष्ट्र नागरी सेवा – (सुधारित वेतन) नियम, 2019 वेतन निश्चिती संबंधी स्पष्टीकरण. वित्त विभाग क्र वेपुर-२०१९/प्र क्र ८ /सेवा ९ दि २० -०२ -२०१९ सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत. वित्त विभाग क्र वेतन १११९/प्र क्र ३/२०१९ सेवा ३ दि ०२ -०३-२०१९ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी यांना तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या, राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्विकृतीबाबत. वित्त विभाग क्र वेतन १११०/प्र क्र ०३/सेवा ३ दि ०१-०१-२०१९ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
कंत्राटी ग्रामसेवक म्हणून तीन वर्षांचा व्यतीत केलेला सेवा कालावधी १२ वर्षानंतर सेवेनंतर देण्यात येणा-या कालबद्ध पदोन्नती तसेच आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याकरिता ग्राह्य धरण्याबाबत ग्राम विकास बिभाग शासन निर्णय दिनांक २८-०३-२०१८ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
ग्रामसेवक म्हणून तीन वर्षांचा कालबध्द पदोन्नती देण्याकरिता ग्राह्य धरणे बाबत
सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील मुद्यांचे स्पष्टीकरण. वित्त विभाग क्र वेतन ११११/प्र क्र ०८/सेवा 3 दि ११-०५-२०१७ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
आश्वासित प्रगती योजने अतर्गत आरोग्य सेवक (स्त्री) पदास दुसरा व आरोग्य सहाय्यक (स्त्री) पदास पहिला लाभ देणे बाबत ग्रामविकास विभाग, शा नि क्र डी एस आर२०१७/प्रक्र३६/ आस्था-५ दि २९/०३/२०१७ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन) नियम २००९ वेतन निश्चिती संबधी सूचना वित्त विभाग, शा नि क्र वेपूर१२१०/ प्रक्र१२४(भाग-१) / सेवा९ दि ९/२/२०१६ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला/ दुसरा अथवा दोन्ही लाभ मंजुर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्याना देण्यात आलेल्या लाभाची वसुली करण्यात येवू नये याबबत वित्त विभाग, शा नि क्र आ प्र यो १०१५/ प्रक्र १११/ सेवा३ दि २३/१२/२०१५ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदांना लागू करण्याबाबत वित्त विभाग, शा नि क्र आ प्र यो१०१५/ प्रक्र९७/ सेवा३ दि १०/१२/२०१५ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदाना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत वित्त विभाग,शा नि क्र आ प्र यो१०१५/ प्रक्र२१/ सेवा३ दि१०/२/२०१५ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
पदोन्नतीच्या संधी नसलेल्या म्हणजेच एकाकी पदांना सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगती योजने अंतर्गत अनुज्ञेय असेलेल्या समुचित ग्रेड वेतनामध्ये सुधारणा करणेबाबत वित्त विभाग,शा निक्र आ प्रयो१०१४/ प्रक्र२१/ सेवा३ दि६/९/२०१४ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची तत्पूर्वीची समकक्ष पदावरील नियमित सेवा कालबद्ध पदोनतीसाठी ग्राह्य धरणेबाबत वित्त विभाग शा नि क्र आ प्र यो१०१२/ प्रक्र७१/ सेवा३ दि१९/१/२०१३ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
सुधारित सेवातर्गत आश्वासित प्रगीती योजने संदर्भात मुद्याचे स्पष्टीकरण १३ मुद्याचे स्पष्टीकरण वित्त विभाग,शा नि क्र वेतन ११११/ प्रक्र८/ सेवा३ दि १/७/२०११ अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना एकाकी पदाना लागू करण्याबाबत वित्त विभाग, शा नि क्र वेतन११०९/ प्रक्र४१/ सेवा३ दि ०५/०७/२०१० अटी व शर्ती शासन निर्णयात पाहा.
कालबद्ध / सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना विहित मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्याना लाभ अनुज्ञेय करhttps://gramvikaseseva.com/wp-content/uploads/2024/11/2009-15-10-kal.pdfण्याच्या संदर्भात सुधारित स्प्ष्टीकरण वित्त विभाग, शा नि क्र वेतन११०९/ प्रक्र१/ ०९/ सेवा३ दि १५/१०/२००९
सहाय्य्य्क परिचारिका प्रसविका या संववर्गातील कर्मचाऱ्याना महिला आरोग्य अभ्यागत या पदावर सेवातर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत प्रशिक्षण अट शिथिल बाबत सा आ वि शा नि क्र बढती२००२/२२५/सेवा५दि२७/२003
गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग३ व वर्ग४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्या संबधीची योजना वित्त विभाग, शा नि क्र वेतन२०००/प्रक्र१०/सेवा ३ दि ०३/०८/२००१
गट क व गट ड (पूर्वीचे वर्ग ३ व व र्ग ४) मधील कर्मचार्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठीतता घालविण्यासंबधीची योजना १२ वर्ष नियमित सेवेनंतर पदोन्नती साखळीतील वरच्या पदाची वेतनश्रेणी दि १/१०/९४ पासून मंजूर सा.प्र.वि.शा.नि.क्र.एस.आर.व्ही.-१०९५/प्रक्र-१/९५/बारा दि ८/०६/१९९४