Thursday, August 7, 2025
Thursday, August 7, 2025
Home » सेवार्थ प्रणाली

सेवार्थ प्रणाली

0 comment 5 views

सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही बाबत… वित्त विभाग 06-08-2025 सांकेतांक क्रमांक 202508061117513505

सेवार्थ प्रणालीतील विदा (Data) अद्ययावत करण्याबाबत सूचना. वित्त विभाग 09-04-2025 सांकेतांक क्रमांक 202504091557459805

नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत… आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास मुदतवाढ देणेबाबत..वित्त विभाग 28-12-2023 सांकेतांक क्रमांक 202312281605006505

नवीन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत… आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करण्यास मुदतवाढ देणेबाबत.. वित्त विभाग 30-11-2023 सांकेतांक क्रमांक 202311301728010805

नविन सेवार्थ प्रणाली अंमलबजावणीबाबत… सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवार्थ प्रणालीतील सद्य:स्थितीतील उपलब्ध विदा (Data) नवीन सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणेबाबतच्या सूचना… वित्त विभाग 17-10-2023 सांकेतांक क्रमांक 202310171058338305

भविष्य निर्वाह निधी योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या वर्गणीदारांची वेतन देयके सेवार्थ प्रणालीत स्वतंत्र गट/संचाद्वारे संस्करीत करणेबाबत वित्त विभाग 09-12-2020 सांकेतांक क्रमांक 202012091205294905

सेवार्थ प्रणालीद्वारे माहे मार्च, 2020 ची वेतन देयके तयार करण्याबाबतची कार्यपध्दती वित्त विभाग 01-04-2020 सांकेतांक क्रमांक 202004011227337905

सातव्या वेतन आयोगानुसार प्रतिनिुयक्तीवरील कर्मचाऱ्यांची वेतन पडताळणी वेतनिका प्रणालीमार्फत करण्याच्या अनुषंगाने सेवार्थ आयडी तयार करणेबाबत वित्त विभाग 07-01-2020 सांकेतांक क्रमांक 202001071525050605

भविष्य निर्वाह निधी लागू असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची (Mobile No.) सेवार्थ प्रणालीत नोंदणी अनिवार्य करणेबाबत…. वित्त विभाग 15-05-2019 सांकेतांक क्रमांक 201905151321215805

ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांची (शिक्षक वगळून) वेतन व भत्त्याची देयके पंचायतराज सेवार्थ या संगणक प्रणालीव्दारे करण्याबाबत. ग्राम विकास विभाग 14-07-2016 सांकेतांक क्रमांक 201607141343112320

पंचायतराज सेवार्थ प्रणालीद्वारे तयार होणाऱ्या म.को.नि 44 नमुन्या मधील वेतन देयकावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना प्रति स्वाक्षरीचे अधिकार प्रदान करण्याबाबत.ग्राम विकास विभाग 11-05-2016 सांकेतांक क्रमांक 201605071623006920

ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची (शिक्षक वगळून) वेतन व भत्त्याची देयके पंचायत राज सेवार्थ प्रणालीद्वारे तयार करण्याबाबत. ग्राम विकास विभाग 15-09-2015 सांकेतांक क्रमांक 201509151705356420

सेवार्थ या प्रणालीद्वारे वेतन व भत्त्यांचे प्रदान स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या सीएमपी सर्व्हरद्वारे थेट इलेक्ट्रॉनिक पध्दतीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबत. वित्त विभाग 03-09-2014 सांकेतांक क्रमांक 201409031545246205

ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या नियंत्रणाखालील जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांची (शिक्षक वगळून) वेतन व भत्त्याची देयके पंचायतराजसेवार्थ प्रणालीद्वारे तयार करण्याबाबत. ग्राम विकास विभाग 22-07-2014 सांकेतांक क्रमांक 201407221424504220

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

54774

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.