सन २०२१ मधील शासन निर्णय
विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना
विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना
विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरण्याबाबत साप्रवि शा नि क्र बीसीसी -२०१८ /प्रक्र३६६ /१६ ब दि १८/०२/२०२१
विशेष अनुमती याचिका क्र २८३०६ -२०१७ मधील मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवा जेष्ठतेनुसार भरन्याबाबत.
सन २०१९ मधील शासन निर्णय
राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे
सन २०१८ मधील शासन निर्णय
विभागीय चौकशी/न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत.
राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-२०१८ /व्हीआयपी ६७/प्रक्र २०७ /का१२ दि २८/०८/२०१८
राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाही बाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे
सन २०१७ मधील शासन निर्णय
पदोन्नती चे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा उच्च न्यायालयाने याचिका क्र २७९७ /२०१५ वर दि 4-8-२०७ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्या संदर्भात मार्गदर्शनपर सूचना साप्रवि शा नि क्र बीसीसी -२०१७ /प्रक्र३१२ A /१६ ब दि २९/१२/२०१७
पदोन्नती चे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा उच्च न्यायालयाने याचिका क्र २७९७ /२०१५ वर दि 4.8.2007 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती देण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना
विभागीय चौकशी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी / कर्मचा-यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शक सुचना
गट-अ संवर्गातील शासकीय अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी नमुना निश्चित करणे बाबत.
सन २०१६ मधील शासन निर्णय
सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत आदेश
पदोन्नती नाकारल्यामुळे उद्भवणारे परिणाम व त्याबाबत करावयाची कार्यवाही बाबत मार्गदर्शक सुचना
निवडसुचीच्या वर्षाची पहीली तारीख म्हणजे 1 सप्टेंबर या तारखेस विचारक्षेत्रातील अधिकारी/कर्मचा-यांच किमान सेवा पुर्ण झाली पाहीजे व अशी किमान सेवा सप्टेबर महीन्याच्या एक तारखेस पुर्ण केलेली नसल्यास अशा अधिकारी/कर्मचा-यांचा पदोन्नतीसाठी विचार करण्यात येवु नये.
विहीत वेळापत्रकानुसार दरवर्षी पदोन्नतीची प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत वेळापत्रक
सन २०१५ मधील शासन निर्णय
गट क (वर्ग-3) पासुन गट अ (वर्ग-1) मधील सर्व अप्प्यांपर्यतच्या आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक टप्प्यांवर पदोन्नती करतांना निकटतम निम्न पदावर किमान 3 वर्ष सेवेची अट पदोन्नतीसाठी पुर्व अट म्हणुन राहील व त्यामध्ये कोणतीही शिथीलता अनुज्ञेय राहणार नाही.
पदोन्नतीच्या निवडसूचीस मान्यता घेणे व निवड सूचीनुसार रिक्त पदांवर पदोन्नतीने नियुक्ती देण्याचा प्रस्ताव एकत्रितरित्या शासनास सादर करण्याबाबतशा.शुध्दीपत्रक क्र.एसआरव्ही-२०१५ /व्हीआयपी २०९ /प्र.क्र.४११ /१२ दि २९/०९/२०१५
शासन परिपत्रक दिनांक 24.8.2015 मधील परिच्छेद 2 मध्ये सचिव व सचिव समकक्ष व त्यावरील पदांकरीता ऐवजी मंत्रालयीन सचिव व सचिव समकक्ष व त्यावरील पदांकरीता असे वाचावे याबाबत शुध्दीपत्रक
सन २०१४ मधील शासन निर्णय
पदोन्नतीचे पात्रतेपर्यंत न पोहचणा-या गोपनिय अहवालांवरील कार्यवाही बाबत मार्गदर्शक सुचना
सन २०१० मधील शासन निर्णय
महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप नियमावली २०१० साप्रवि शा अधिसूचना क्र एसआरव्ही-२०१० /प्रक्र१/१/१०/१२ दि ०८/०६/२०१०
अधिसुचना
सन २००७ मधील शासन निर्णय
पदोन्नतीचे आरक्षण पदोन्नतीचे सर्व टप्प्यांवर लागु करणे बाबत.
सन २००६ मधील शासन निर्णय
पदोन्नतीचे आरक्षण पदोन्नतीचे सर्व टप्प्यांवर लागु करणे बाबत.
सन २००५ मधील शासन निर्णय
गट क (वर्ग-3) पासुन गट अ (वर्ग-1) मधील सर्व टप्प्यापर्यन्तच्या आंतरश्रेणी पदोन्नतीसह प्रत्येक टप्प्यावर पदोन्नती करतांना निकटतम निम्न पदावर नियमित तीन वर्षाच्या किमान सेवेची अट पदोन्नतीसाठीची पुर्व अट असणे बाबत.
सन २००४ मधील शासन निर्णय
आरक्षणाची पदे पदोन्नतीने भरणे बाबत मार्गदर्शक सुचना
महाराष्ट्र अधिनियम क्रमांक मधील (आरक्षण कायदा) च्या कलम 5 मधील पोअकलम (1) नुसार जेथे पदे पदोन्नतीने भरली जातात तेथे आरक्षणाचे तत्व लागु होईल. त्यानुसार दिनांक 23.1.1991 च्या शासन निर्णयातील तरतुदी रदद करुन सरळसेवेचे प्रमाण 75 टक्के पेक्षा अधिक असले तरीही उर्वरीत पदोन्नतीच्या पदांना आरक्षण लागु राहील.
पदोन्नतीसाठी गोपनीय अभिलेख्याचे प्रतवारीचे निकष
परिविक्षाधिन कालावधीतील सेवा पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या अनुभवासाठी ग्राहय धरण्यात यावी, मात्र परिविक्षा कालावधी समाप्त केल्याचे आदेश् निर्गमित केल्याखेरीज संबंधित सेवकाचा वरच्या पदावरील पदोन्नतीसाठी विचार करु नये.
पदोन्नती विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु असताना शासकीय सेवकास दिलेल्या पदोन्नतीचे नियमन करण्याबाबत
पदोन्नतीच्या वेळी वेतननिश्चिती कर्ता विकल्प देणे बाबत
ज्या पदांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.5099/- पर्यंत आहे. त्यासाठी त्यासाठी 5 वर्षाचे गोपनीय अभिलेख्यांची सरासरी ब + व ज्या पदांच्या वेतनश्रेणीचा किमान टप्पा रु.5100/- पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यासाठी त्यासाठी 5 वर्षाचे गोपनीय अभिलेख्यांची सरासरी अ अशी राहील.
सेवाप्रवेश नियम पदोन्नती पूर्वअट म्हणून निम्म संवर्गात कीमान सेवेसंबधीची अट परीवीक्षाधिन कालावधीतील सेवा अनुभवासाठी ग्राह्यधरण्याबाबत
गट अ मधील दुस-या अप्प्यानंतरच्या, परंतु ज्या पदांची वेतनश्रेणीतील किमान वेतनश्रेणीचा टप्पा 5100/- आहे अशा सर्व पदांवरील पदोन्नत्या निव्वळ गुणवत्ता (Strict Selection) नुसार देण्यात यावी, त्यासाठी वर्षाच्या गोपनीय अभिलेख्यांची किमान प्रतवारी ब + अशी निश्चित करण्यात यावी.
वरच्या संवर्गात पदोन्नतीसाठी निवड झाल्यानंतर एखाघा सेवाकाने पदोन्नतीचे पद स्विकारण्यास नकार दर्शविल्यास त्यांचे नाव पदोन्नतीसाठी पात्र असणा-या सेवकांच्या निवडयादीतुन काढुन टाकणे बाबत.
सेवा प्रवेश नियम- पदोन्नतीसाठी पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबधीची अट विहित करणे साप्रवि शा नि क्र एसआरव्ही-१०८८/प्रक्र१०९/प्रक्र१/८८/बारा दि ०४/०९/१९९०
सेवा प्रवेश नियम- पदोन्नतीसाठी पूर्व अट म्हणून निम्न संवर्गात/सेवेत/श्रेणीत किमान सेवेसंबधीची अट विहित करणे
पदोन्नती करीता अलीकडचे 5 वर्षाचे गोपनीय अहवाल विचारत घेणे बाबत.
विशिष्ठ पदोन्नती करीता निम्न पदावर किमान सेवेची अट पदोन्नतीसाठीची पुर्व अट म्हणुन सेवा प्रवेश नियमात अंतर्भुत होईपर्यंत परिपत्रकातील तत्वांचा अवलंब करणे बाबत.
पदोन्नतीमध्ये अत्युत्कृष्ट अहवाल असणा-यांचा अंतर्भात निवडसुचीमध्ये करतांना 6 जागांपर्यंतचे वरचे स्थान व उत्कृष्ट अहवाल असणा-यांचा अंतर्भाव निवडसुचीमध्ये करतांना 2 जागांपर्यंतचे वरचे स्थान देणे बाबत.
निवडसूची बनविण्या संबधीचे नियम विहित करण्याबाबत साप्रवि शा नि क्र एस आर व्ही -१०८१/१२५१/सीआर-६/८५/१२ दि २३/७/१९८५
निवडसुची तयार करण्यासंबंधीचे नियम भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 309 खालील परंतुकान्वये विहीत करावयाचे आहेत.त्या नियमाच्या मसुघात सामान्य प्रशासन विभागाची, लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदांच्या संदर्भात लोकसेवा आयोगाची आणि विधीव न्याय विभागाची सहमती मिळविणे बाबत.
कनिष्ठ पद संवर्ग/सेवेमधून वरिष्ठ पद/ संवर्ग सेवेमधील पदोन्नती करतांना पाळायची तत्वे साप्रवि शा नि क्र एस आर व्ही -१०७७/सीआर-३४२/७२/१२ दि १८/५/१९८३
वर्ग 1 मधील प्रथम पदोन्नती पर्यंन्तच्या सर्व पदोन्नत्या करतांना त्यातील 25 टक्के जागा केवळ गुणवत्तेच्या आधारावर जेष्ठतेचा विचार न करता भरण्यासाठी राखुन ठेवण्याबाबत चे धोरण रदद करणे बाबत.
Provision of minimum sevices as condition promotion to higher posts GAD circular No SRV-१०८०/ XII दि २०/०७/१९८१
वर्ग 3 मधुन वर्ग 2 मध्ये, व वर्ग 2 मधुन वर्ग 1 मध्ये पदोन्नती करीता निश्चित केलेल्या सेवा कालावधी मध्ये सुधारणा करणे बाबत.
एकाच सेवेमधील आंतर श्रेणी पदोन्नती संबधी साप्रवि परिपत्रक क्र एसआरव्ही-१080 /51 $12 दि 17/05/1980
एकाच सेवेच्या वर्गातील सामान्य राज्य सेवा व्यतिरिक्त आंतरश्रेणी पदोन्नत्या हया भारतीय संविधानाच्या कलम 320(3)(ब) मध्ये अंतभुत होत नसल्यामुळे अशा स्वरुपाच्या पदोन्नत्या लोकसेवकाच्या कक्षेतुन वगळण्यात आल्या असल्याने त्यासंबंधी लोकसेवा आयोगाच्या कक्षेतुन वगळण्यात आल्या बाबत स्पष्टीकरण
सेवाप्रवेश नियम उच्च पदावरील कर्मचाऱ्यासाठी किमान सेवेची अट साप्रवि परिपत्रक क्र एसआरव्ही-१२७७/बारा दि 03/09/1979
नविन सेवाप्रवेश नियम तयार करतांना विहीत करण्यात येणारी किमान सेवेची अट पुर्ण करणारे उमेदवार उपलब्ध् होण्याची शक्यता नसेल तर ती अट शिथिल करण्याची तरतुदी सेवाप्रवेश नियमात अंतर्भत करणे बाबत.
Promotion from a lower to higher grade post or service principles to be observed in connection with GAD circular No SRV-१०७७/३६५८- XII दि १९/९/१९७७
कनिष्ठ दर्जाच्या पदावरुन उच्च दर्जाच्या पदावर पदोन्नती किंवा सेवा तत्वांचे पालन करणे बाबत.
Recruitment Rules Provision of minimum service as a condition for promotion to higher posts GAD circular No SRV-१२७७/ XII दि १४/१०/१९७७
Recruitment Rules Provision of minimum Sevice as अ condition for promotion to higher posts GAD Circular No SRV-१२७७/ XII दि १४/१०/१९७७
वर्ग 3 मधुन वर्ग 2 मध्ये, व वर्ग 2 मधुन वर्ग 1 मध्ये पदोन्नती करीता सेवा कालावधी निश्चित करणे बाबत.
Promotion procdure to the followed in the cases of persons whose conduct as under investigation or against whom departmental enquiries are pending GAD circular No SRV-१०७५/ X दि २/४/ १९७६
Promotion principlee to be observed in connection with from a lower to a higher grade,service or post GAD resolution No SRV-१०७४/ D दि २८/१/१९७५
कनिष्ठ श्रेणी, सेवा किंवा पद यांच्याशी संबंधित पदोन्नतीचे तत्व पाळणे बाबत.
Rules Regulating the various conditions of servie of Government Servants Framing of Under article 309 of constitution of India GAD resolution No SRV-१०७४/१५५८ D-२ दि ०७/०१/१९७५
भारतीय संविधानाच्या कलम 309 अंतर्गत सरकारी कर्मचा-यांच्या विधि सेवा शर्तींचे नियमन करणारे नियम निश्चित करणे बाबत.
Adminstrative Reorganisation comittee recommendation ratio Between Promotees and Nominees Direct Recuritment of graduates in Class 3 services GAD resolution No SRV-१०६९/ D दि २६/०३/१९७०
विभागीय चौकशी शासन निर्णय
- अनुकंपा
- आगावू वेतनवाढ
- ई- निविदा
- कालबद्ध पदोन्नती
- घरभाडे भत्ता
- नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना
- पदोन्नती
- महाराष्ट्र विकास सेवा आकृतिबंध व संवर्ग वाटप
- माहिती अधिकार
- वैद्यकीय प्रतीपुर्ती
Leave a Reply
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कर्मचारी व्यक्तिगत उपयोगी दालन
- कायदे व नियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास सेवा
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- पाणी पुरवठा विभाग
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
Leave a Reply