Wednesday, October 14, 2026
Wednesday, October 14, 2026
Home » सहकारी गृह निर्माण संस्था

सहकारी गृह निर्माण संस्था

0 comment 1.2K views

शेती/अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टयाने / कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करताना आकारावयाचे अधिमूल्य कमी करणेबाबत शुध्दीपत्रक महसूल व वन विभाग 06/03/2025

शेती/अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टयाने / कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनी भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करताना आकारावयाचे अधिमूल्य कमी करणेबाबत महसूल व वन विभाग 04/03/2025

भाडेपट्ट्याने / कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सदस्यत्व नियमानुकूल करणेबाबत शासन निर्णय क्रमांक जमीन-२०१७ /प्र.क्र.९८/ज-१ दिनांक २२ फेब्रुवारी २०२२

संदर्भात अंमलबजावणी करताना येणा-या अडचणी संदर्भात मार्गदर्शनपर स्पष्टीकरण       दिनांक १८ डिसेंबर २०१८

शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सदनिका /गाळा हस्तांतरीत करतांना आकारण्यात येणा-या हस्तांतर आकारात सुधारणा करणेबाबत तसेच या   शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१७ प्र.क्र.१२७/ज-१ दिनांक ४ मे २०१८

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब               दिनांक ०८ मार्च २०१९

भाडेपट्ट्याने /कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सदस्यतत्वाबाबत                           शासन निर्णय क्र.जमीन -२०१७/प्र.क्र.९८/ज-१ दिनांक ०७ जुलै २०१७

महसूल विभागाच्या अखत्यारितील प्रदान केलेल्या शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थामधील सदनिका /गाळा हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्याबाबत     शासन निर्णय जमीन -२०१७/प्र.क्र.१२७/ज-१ दिनांक ०७ जुलै २०१७

सहकारी गृहनिर्माण संस्थांना महसूल विभागाच्या अखत्यारीतील शासकीय जमीन प्रदान करण्या विषयक प्रचलित धोरणाबाबत स्पष्टीकरण            शासन निर्णय क्रमांक एलसीएस-०९/२०१३/प्र.क्र.४५०/पुनर्बांधणी/ज-१ दिनांक १ जून २०१५

सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमीन  देण्याच्या संबंधातील धोरण  शासन निर्णय  क्रमांक एससीएस ०६०६/प्र.क्र.५४ ज-१ दिनांक २५ मे २००७

निवासी प्रयोजनासाठी वैयक्तिकरित्या दिलेल्या भूखंडावरील बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये घरासह हस्तांतरण /विक्रीसाठी आकारावयाच्या अधिमुल्य / शुल्काबाबत.    शासन परिपत्रक क्रमांक एलसीएस१०/२००५/प्र.क्र.३५/ज-१ दिनांक ३१ ऑक्टोबर २००६

सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमीन देण्यासंबंधातील धोरण  शासन निर्णय दिनांक ९ जुलै १९९ मधील तरतुदीबाबत स्पष्टीकरण/खुलासा       शासन परिपत्रक क्र.एलसीएस०४/प्र.क्र.१५/ज-१दिनांक ८ जुलै २००४

सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमीन  देण्यासंबंधातील धोरण  शासन निर्णय दिनांक ९/७/१९९९ मधील तरतुदीबाबत स्पष्टीकरण /खुलासा      शासन परिपत्रक महसूल व वन विभाग क्र.एलसीएस १०/२००२/प्र.क्र.३७/९५/ज -१दिनांक ३ जुलै २००३

सहकारी गृहनिर्माण संस्थाना जमीन देण्याच्या संबंधातील धोरण  शासन पूरकपत्र क्रमांक एलसीएस१०९५/प्र.क्र.३७/९५ज्ञ-१ दिनांक १० फेब्रुवारी २००१

सहकारी गृहनिर्माण संस्थाना जमीन देण्याच्या संबंधातील धोरण  शासन पूरकपत्र क्रमांक एलसीएस१०९५/प्र.क्र.३७/९५ज्ञ-१ दिनांक ८ जानेवारी २००१

सहकारी गृह निर्माण संस्थाना जमीन देण्याच्या संबधातील धोरण               शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र.एलसीएस१०९५/प्र.क्र.३७/९५/ज-१,दिनांक ९ जुलै १९९९

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment