Thursday, April 24, 2025
Thursday, April 24, 2025
Home » आकृतीबंध

नवनिर्वाचित पंचायत समित्याकरिता सुधारित आकृतीबंधानुसार वर्ग ३ व वर्ग ४ च्या मंजूर करण्याबाबत,ग्राविव जलवि शा नि क्र एपिटी २००७/ प्रक्र २६/ आस्था-८ दो १४/१२/२०१०

सुधारित आकृतीबंधाप्रमाणे विस्तार अधिकारी ( प /स क ० मंजूर करण्याबाबत,ग्राविवि क्रमांक एपिटी ३००४ /प्रक्र २२६४ / आस्था ८ दि ०५/०२/२००४

 ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषदा/ पंचायत सामित्याना मंजूर केलेल्या आकृतीबधातील मंजूर पदाचा आढावा सुधारित आकृतीबंध,ग्राविव जलवि शा नि क्र काअप्र २००३/प्रक्र २३६/ वित्त १९/८/२००३  

ग्रामविकास व जलसंधारण विभागाने जिल्हा परिषदा/ पंचायत सामित्याना मंजूर केलेल्या आकृतीबधातील मंजूर पदाचा आढावा सुधारित आकृतीबंध,ग्राविव जलवि शा नि क्र एपिटी १००१/ प्रक्र ९६०/ आस्था-८ दो २७/६/२००३      

Maharashtra Zila Parishad and Panchayt samitis Act 1961 Revised Staffing under   , R.D.D resolution No APT-1074/A IV Date 25 March 1975   

  

         

                                  

सार्वजनिक आरोग्य विभाच्या अधिपत्याखालील संचालक, आरोग्य सेवा (मुख्यालय ) मुंबई व १५ कार्यक्रम प्रमुख निहाय तसेच क्षेत्रीय कार्यालय निहाय पदाचा सुधारित आकृतीबंध निश्चित,सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि क्र पदआ-२००७/प्रक्र ११७/सेवा-१ दि ०६/०८/२००७      

 आरोग्य विभाच्या अधिपत्याखालील संचालक, आरोग्य सेवा (मुख्यालय ) मुंबई व १५ कार्यक्रम प्रमुखांच्या कार्यालायातील पदाचा आकृती बंध निश्चित करणेबाबत, सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि क्र पदआ-२००६/१२८/प्रक्र १९/ आरोग्य-२ दि ३० /१२/२००६

राज्यातील उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३० खाटाच्या ग्रामीण/ कुटीर रूग्णालयाच्या कर्मचारी आकृतीबंधात सुधारणा करणे बाबत,सार्वजनिक आरोग्य विभाग शा नि क्र पीएचसी-१०९७/२८६/प्रक्र २६/९७/ आरोग्य-४ दि १६/१/२००३  

             

सार्वजनिक बांधकामविभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय आस्थापनेवारिल पदांचा आढावा (34 संवार्गाच्या पुढील संवर्गाच्या पुढील संवार्गातील आकृतीबंध निच्चित करण्या बाबत, सार्वजनीक बांधकाम विभाग दि 22-02-2011

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

19818

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.