Wednesday, November 11, 2026
Wednesday, November 11, 2026
Home » सण अग्रिम Festival Advance

सण अग्रिम Festival Advance

1 comment 3.7K views

सण अग्रिम मर्यादा वाढविणेबाबत. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय, क्रमांक-अग्रिम-२०२६/प्र.क्र.४०/विनियम मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक- ०५.११.२०२६

शासन आता असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचान्यांचे ग्रेड वेतन ₹४८००/-(₹ चार हजार आठशे) पेक्षा अधिक नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ₹२०,०००/-(₹ वीस हजार फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय राहील.
सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहील.

सविस्तर माहिती साठी pdf download करून माहिती मिळवून घ्यावे

शासन आता असे आदेश देत आहे की, दिनांक १ जानेवारी, २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन
संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचान्यांचे ग्रेड वेतन ₹४८००/-(₹ चार हजार आठशे) पेक्षा अधिक
नाही अशा अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ₹२०,०००/-(₹ वीस हजार फक्त) सण अग्रिम अनुज्ञेय राहील.
सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या
सणांसाठीच अनुज्ञेय राहील.

२.

सण अग्रिम मर्यादा वाढविणेबाबत. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः अग्रिम-२०१८/प्र.क्र.३७/१८/ विनियम मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ तारीख: २३ ऑक्टोबर, २०१८

सण अग्रिम मर्यादा वाढविणेबाबत.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय, क्रमांक- अग्रिम-२०१५/प्र.क्र.५७/१५/ विनियम मादाम कामा रोड, राजगुरु हुतात्मा चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. तारीखः २६ ऑक्टोबर, २०१५.

#festival #festivaladvance #diwaliadvance #grainadvance #bonus

One response to “सण अग्रिम Festival Advance”

  1. […] घडामोडी उत्सव अग्रिम-नमुना सण अग्रिम Festival Advance ग्रामपंचायती, पंचायत समित्या व […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

1 comment

उत्सव अग्रिम-नमुना - ग्रामविकास E-सेवा October 28, 2026 - 7:55 am

[…] घडामोडी उत्सव अग्रिम-नमुना सण अग्रिम Festival Advance ग्रामपंचायती, पंचायत समित्या व […]

Reply

Leave a Comment