“वरिष्ठ सहायक” पदे निवडीने भरण्याबाबत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
पेपर क्र. १ (पुस्तकांशिवाय) एकूण गुण : १००
१. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत कामकाज विषयक बौद्धिक स्वरुपाचे प्रश्न
२. टिपण्या व पत्रव्यवहार यांचा समावेश असलेली कार्यालयीन पत्रव्यवहाराची साधी प्रकरणे
पेपर क्र. २ (पुस्तकांशिवाय ) एकूण गुण : १००
१. कार्यालयीन कामकाज
२. खालील नियमावलीवरील प्रश्न
एक) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८
दोन) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१
तीन) महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) व (शिस्त व अपील) नियम
चार) महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१
पाच) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१
सहा) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२
सात) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१
आठ) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता, १९६८ मधील चॅप्टर क्र. ३ (Pay & Allowance, चॅप्टर क्र. ४ Contingency of Other Charges including Stores)
नऊ) महाराष्ट्र जिल्हा परिषद सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९६६
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
-
1.3K
-
2.6K
-
2.9K
-
452
-
839
-
1.2K
-
559
-
218
-
335