Wednesday, February 11, 2026
Wednesday, February 11, 2026
Home » रुग्ण शुल्क,ओपीडी फी

रुग्ण शुल्क,ओपीडी फी

0 comment 1.2K views

राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत रुग्ण कल्याण समिती स्थापीत आरोग्य संस्थेच्या ठिकाणी केस पेपर शुल्क आकारणी बाबत राष्ट्रिय आरोग्य अभियान दि 06-07-2019

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियत्रणाखालील शासकीय रुग्णालयमधून देण्यात येणं-या तपासणी व त्या बाबत च्या रुग्णशुल्क बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 28/12/2015

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाना शैक्षनिक प्रयोजनार्थ वापरण्यास देण्यात येणा-या शासकीय रुग्णालयातील खाटाच्या शुल्क दरात वाढ करण्याबाबत सा आ वि शा नि क्र संकीर्ण २०१३ /प्र क्र ३०७ /आरोग्य 3 दि ०३-०८-२०१३

जिल्हा परिषद मधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णकडून वसूल केल्या जाणा-या शुल्काच्या रकमेचा भरणा बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 22–01-2013

रुग्णवर आकारन्यात येणा-या सेवा शुल्क रुग्ण कल्याण समितीच्या बैंक खात्यातजमा करण्याबाबत राज्य आरोग्य सोसायटी दि १३-१२-२००७

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधून तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय/ दंतमहाविद्यालयाशी संलाग्नित रुगानालायातील औषधोपरासाठी तसेच नीरनिराळ्या वैद्यकीय सुविधासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्क दरामध्ये वाढ करण्याबाबत सा-आ-वि शा नि क्र जीरुफी१०००/प्रक्र-९०/२०००/ आरोग्य-३ दि १०-७-२००१

प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णकडून आकारल्या जाणा-या शुल्काद्वारे जमा झालेल्या निधितून छपाई साहित्यावरील (स्टेशनरी वरील ) खर्च करण्यास मंजूर देण्याबाबत सार्व आ वि पी एच सी /१०९३/३५०७/प्रक्र ४१४/आ ४ दि ०६-०९-१९९८

प्राथमीक आरोग्य केंद्रात येना-या रुग्णकडून आकारल्या जाणा-या शुल्काच्या विनीयोजनाबाबत मार्गदर्शक तत्वे नोंदणी शुल्काद्वारे जमा झालेल्या निधीतुन छपाई साहित्यावरील खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत सार्व आ वि पी एच सी /१०९३/३५०७/प्रक्र ४१४/आ ४ दि २८-०९-१९९८

प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णकडून आकारल्या जाणा-या शुल्काच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक सूचना सार्व आ वि पी एच सी /१०९३/३५०७/प्रक्र ४१४ /आ ४ दि ०६-०३-१९९७

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

305440

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions