Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना

0 comment 1.1K views

“मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना टप्पा-२ व ३” अंतर्गत सन २०२३-२४ करीता विशेष घटक योजनेतंर्गत अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरीत करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्रमांकः बीयुडी-२०२३/प्र.क्र.३७४/ऊर्जा-७. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक: १२ जानेवारी, २०२४.

२.० मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना “शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडीत व शाश्वत वीज पुरवठा करण्याचे अभियान”
महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक : सौरप्र-२०२३/प्र.क्र.९५/ऊर्जा-७तिसरा मजला, मुख्य इमारत, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ०८ मे, २०२३.

राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान….
महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्रमांक : सौरप्र-२०१९/प्र.क्र.२६८/ऊर्जा-७हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १२ मे, २०२१.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment