Saturday, February 28, 2026
Saturday, February 28, 2026
Home » प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM-KISAN)

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM-KISAN)

0 comment 741 views

■ प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (PM-KISAN)

📌 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) राज्यात राबविण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागशासन निर्णय दि. 5 जुलै 2019

📌प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) राज्यात राबविण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय दि. 27 फेब्रुवारी 2019

📌केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) राज्यात राबविण्यास मान्यता देण्याबाबत.. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय दि.15 फेब्रुवारी 2019

📌 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राबविण्याबाबत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन परिपत्रक दि 4 फेब्रुवारी 2019

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

325478

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions